लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिका:यांना सुटेना अंबर दिव्याचा मोह - Marathi News | Officials: Sueten Amber Diocese's Attention To | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अधिका:यांना सुटेना अंबर दिव्याचा मोह

दिव्यांच्या वापराबाबत कडक नियमावली जाहीर करून जिल्हाधिका:यांसह प्रशासनातील अधिका:यांनी अंबरऐवजी निळा दिवा वापरण्याचे आदेश दिले आहेत. ...

पाणीकपात आजपासून - Marathi News | The watercamp today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणीकपात आजपासून

पावसाने ओढ दिल्यामुळे उपलब्ध पाणीसाठय़ाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी पाणीकपात करण्यात येणार आहे. ...

महापालिकेत महिलेकडून कोटींचा भरती घोटाळा - Marathi News | Cops recruitment scandal in Maha Municipal Corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेत महिलेकडून कोटींचा भरती घोटाळा

महापालिकेच्या कागदपत्रंमध्ये फेरफार करून आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बनावट सह्यांनी भरती प्रक्रिया करून लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले आहे. ...

अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले - Marathi News | Minor children for porn sites | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अश्लील साईटच्या आहारी अल्पवयीन मुले

मोठय़ा शहरांसह ग्रामीण भागात स्मार्टफोन सहजपणो उपलब्ध झाल्यामुळे त्याचा आघात दहा ते 18 वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुला-मुलींच्या निरागसतेवर होत आहे. ...

कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी - Marathi News | Throw a million: Kanyadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोटीचा गंडा घालणा:यास कोठडी

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एक कोटी रूपयांची फसवणूक करणा:या एकास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला एक जुलैर्पयत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच - Marathi News | Stop the pharmaceutical dealers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) 3क्क् औषधविक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरूच राहील. ...

सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर - Marathi News | Government nurses on strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी परिचारिका संपाच्या मार्गावर

सरकारी सेवेतील परिचारिका संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा अनुराधा आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

टीव्ही डिजिटलायङोशनमध्ये ब्रॉडबँड आणण्याचा प्रयत्न - Marathi News | Tried to bring broadband to TV Digitization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही डिजिटलायङोशनमध्ये ब्रॉडबँड आणण्याचा प्रयत्न

मीडिया आणि एंटरटेन्टमेंट क्षेत्र वेगाने वाढत असून, त्याच्या डिजिटलायङोशनसाठी पावले उचलली आहेत. ...

औषधाविना रुग्णांचे हाल - Marathi News | The condition of the patients without medication | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औषधाविना रुग्णांचे हाल

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) केवळ 3क्क् औषध विक्रेत्यांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केमिस्ट असोसिएशनने शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. ...