गणेश विसर्जनासाठी शहर पोलीस दलाने कंबर कसली असून, घातपाती कारवायांच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने चोख उपाययोजना केल्या आहेत ...
सुखकर्ता... दु:खहर्त्याचे जल्लोषात स्वागत करून दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आता आपल्या लाडक्या बाप्पाला ‘पुढच्या वर्षी लवकर या..’ अशी साद घालण्याची वेळ आली आहे. ...
राज्यात मोदीलाटेच्या जोरावर शिवसेना - भारतीय जनता पार्टी विधानसभेवर भगवा फडकाविण्याच्या जोशात असले, तरी तब्बल 62 जागा युतीच्या दृष्टीने अत्यंत कठीण मानल्या जात आहेत. ...
घटकाला विकासात सामवून घ्यावे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनच्या पदाधिका:यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावरून केली. ...