लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
टेलिफोन सेवेचा बेशिस्त कारभार - Marathi News | Undertaking of telephone service | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेलिफोन सेवेचा बेशिस्त कारभार

ग्रामीण व शहरी भागाला वरदान ठरलेली एकेकाळची बीएसएनएलची सेवा ही दिवसेंदिवस डबघाईला आलेली असल्याचे दिसून येत आहे ...

शरद पवार यांच्याकडून झेंडे कुटुंबीयांचे सांत्वन - Marathi News | The flags of the family from Sharad Pawar's consolation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांच्याकडून झेंडे कुटुंबीयांचे सांत्वन

सदाशिव अण्णांनी समाजाला, कुटुंबाला, आपल्या भागाला एक प्रकारची दिशा दाखवण्याचे काम आयुष्यभर केले. आज ते आपल्यामध्ये नाहीत ...

हरित सेनेच्या वतीने निर्माल्य संकलन - Marathi News | Nirmalya compilation on behalf of Harit Senna | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरित सेनेच्या वतीने निर्माल्य संकलन

प्रतिवर्षाप्रमाणे शाडू मातींच्या गणेशमूर्ती बनविण्याच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते ...

कुकडीच्या चारही धरणांतून विसर्ग - Marathi News | Four cucumber dams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडीच्या चारही धरणांतून विसर्ग

आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम असल्याने कुकडी प्रकल्पांतर्गत पाच धरणांपैकी वडज, पिंपळगाव जोगा, डिंभा आणि येडगाव ही धरणे भरली आहेत ...

अपहरणकर्त्यांना अटक - Marathi News | Hijackers arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपहरणकर्त्यांना अटक

येथील सूरज कदम (वय १५) या बालकाला बेदम मारहाण करून त्याचे अपहरण केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर, पोलीस नाईक केशव जगताप यांनी दिली. ...

सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड - Marathi News | Havalar Gajaad with Assistant Police Inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक पोलीस निरीक्षकासह हवालदार गजाआड

अवघ्या दहा दिवसांपूर्वी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात रुजू झालेले सहायक पोलीस निरीक्षक प्रताप अशोक भोसले यांचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे ...

आळंदीत पार्किंग महागले - Marathi News | Alandi parking expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत पार्किंग महागले

संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री़ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीने पावन झालेल्या अलंकापुरीमध्ये वाहनतळाच्या नावाखाली वारकऱ्यांची लूट सुरू आहे़ ...

पोलीस घेणार स्वयंसेवकांची मदत - Marathi News | Police help volunteers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस घेणार स्वयंसेवकांची मदत

विसर्जन मिरवणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्वयंसेवकांचीही मदत घेणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ यांनी दिली. ...

ढोल-ताशांच्या दणदणाटात भोसरीत गणरायाला निरोप - Marathi News | Go to Bhosari Ganaraya in drumsticks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोल-ताशांच्या दणदणाटात भोसरीत गणरायाला निरोप

पीएमटी चौकात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपात प्रत्येक मंडळाचे स्वागत केले. ...