शहरातील नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देण्यात अपयशी ठरलेली पुणो महानगर परिवहन महामंडळ प्रा. लि.चा (पीएमपीएमएल) अनागोंदी कारभार पुणोकरांना नवीन नाही. ...
मतदान केंद्रस्तरीय अधिका:यामार्फत जिल्ह्यातील सुमारे 69 लाख मतदारांना छायाचित्र असलेल्या मतदार स्लीपचे (फोटो व्होटर स्लीप) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. ...
विद्युत यंत्रणोतील फ्रिक्वेन्सी दोलायमान असल्याने पुणो जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत मंगळवारी (दि. 3क्) सुमारे दीड तास चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात आले. ...
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची खरी माहिती लोकांर्पयत पोहचवून त्यांना जागृत करण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आह़े ...
निवडणुकीच्या प्रचारासाठी अधिक उमेदवार आणि कमीतकमी वेळ, यामुळे अधिकाधिक मतदारांर्पयत पोहोचण्यासाठी उमेदवारांना गर्दी खेचणा:या सिनेअभिनेत्रींना यंदा मोठी मागणी आह़े ...
सोलापूर-पुणो पॅसेंजरमधील प्रवासात सात वर्षाच्या मुलीने स्वत:च्या आईचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. पुणो रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी उतरल्यानंतर ही गाडी यार्डामध्ये साईडिंगला लागली. ...