पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यात अतिशय अवघड ठिकाणी वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागा निश्चित झाली आहे. ...
क्रिकेट, टेनिस, सॉकर व इतर खेळांचे बेटिंग घेण्यासाठी मोबाइल अॅप बनवून त्याच्या माध्यमातून बुकींनी सव्वा कोटी रुपये कमाविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ...
खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे. ...