Pimpri Chinchwad (Marathi News) एमआयटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या रॅगिंग प्रकरणाचा अहवाल महाविद्यालयातर्फे सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाला सादर करण्यात आला आहे. ...
लोकांना अनेक छंद असतात; पण ते जोपासणो कठीण असते. नाटकाचे 186क् प्रयोग केल्यानंतरही ती ङिांग पुन्हा अनुभवाशी वाटते. ...
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांमधील पाणी शहराला पिण्यासाठी तसेच जिल्ह्यातील सिंचनासाठी राखीव ठेवण्यासाठी होणारी कालवा समितीची बैठक विधानसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्याची शक्यता आहे. ...
उमेदवारांची प्रचारपत्रके, जाहीरनामा, परिचयपत्रके, कार्यअहवाल, पक्षांचे जाहीरनामे रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, घरोघरी कच:यासारखे पडत आहेत. ...
बारामती येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर आरक्षणाबाबत सकारात्मक सूतोवाच केले. त्यामुळे धनगर आरक्षणाचा लढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. ...
बारामती शहर, तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच प्रयत्न होईल. ...
परिषदेत निवडणुकीला ज्या प्रकारे भरभरून साथ दिलीत, त्याप्रमाणो आमदार अॅड. अशोक पवार यांना साथ द्या, असे एकमुखी आवाहन या सर्वानी केले. ...
पुरंदरच्या लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत जनतेचा विश्वासघाताच केला. विकासकामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू द्यायची नाहीत, अशी घातक प्रवृत्ती आहे. ...
दहा वर्षापूर्वी वयाची साठी उलटलेल्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा संधिवात हा आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहे. ...
व्हॉट्स अॅप, ट¦ीटर, फेसबुक अशा विविध प्रकारच्या माध्यमातून बहुतांश उमेदवारांनी प्रचार करीत ‘सोशल’ जवळीक साधली आहे. ...