लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दिवसांत स्लिपा वाटपाचे आव्हान - Marathi News | Challenge of sharing the slips in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन दिवसांत स्लिपा वाटपाचे आव्हान

शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर व्होटर्स स्लिप (मतदार चिठ्ठी) वाटण्याचे काम रविवारी करण्यात आले. मात्र, मतदारांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही ...

प्रचाराचा धुरळा - Marathi News | The promotional dust | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचाराचा धुरळा

प्रचाराला अवघे काही तास उरले असताना रविवारची सुटी ही उमेदवारांसाठी महत्त्वाची ठरली. सगळ्याच उमेदवारांनी प्रचारात रॅली व भेटींवर भर दिल्याचे दिसून आले. ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार - Marathi News | Promotional guns will stop today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

कालचे मित्र आजचे शत्रू होऊन समोरासमोर ठाकले. एका रात्रीत प्रस्थापित पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार पवित्र होऊन दुसरा झेंडा हातात घेतानाही मतदारांनी पाहिले आहेत. ...

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार - Marathi News | Promotional guns will stop today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

कालचे मित्र आजचे शत्रू होऊन समोरासमोर ठाकले. एका रात्रीत प्रस्थापित पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेले उमेदवार पवित्र होऊन दुसरा झेंडा हातात घेतानाही मतदारांनी पाहिले आहेत. ...

..मी मतदान करणार...तुम्ही! - Marathi News | I will vote ... you! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :..मी मतदान करणार...तुम्ही!

मतदानाचा टक्का वाढावा, या साठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, नागरिकांकडून मतदानाचा संकल्प सोडण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे ...

माळीण होणार ‘मॉडर्न व्हिलेज’ - Marathi News | Malin will be 'Modern Village' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळीण होणार ‘मॉडर्न व्हिलेज’

ही समिती माळीण गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना अपेक्षित असलेले गाव उभे करून देण्यासाठी मदत करणार आहे, ...

दौंडच्या ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा - Marathi News | Notices of abusive interest to 6 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा

तालुक्यातील ६ व्यक्तींना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्याची माहिती प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांनी दिली. ...

साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित - Marathi News | The place for the rehabilitation of the village of sugarcane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित

पुणे व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर भीमाशंकर अभयारण्यात अतिशय अवघड ठिकाणी वसलेल्या आंबेगाव तालुक्यातील साखरमाची गावच्या पुनर्वसनासाठी मुरबाड तालुक्यातील लांबाचीवाडी येथे जागा निश्चित झाली आहे. ...

वादग्रस्त वक्तव्यामुळे आबा अडचणीत - Marathi News | Abba Troubled due to controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वादग्रस्त वक्तव्यामुळे आबा अडचणीत

निवडणूक अंतिम टप्प्यात असताना एका वादग्रस्त वक्तव्यामुळे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील शनिवारी चांगलेच अडचणीत आले. ...