पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून योगेश बहल यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ...
नातेवाईक - मित्रपरिवाराकडून उसनवारीपासून ते मालमत्ता विकण्यापर्यंत आणि दागिने गहाण ठेवण्यापर्यंतच्या निवडणुकीतील सुरस कहाण्यांची चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे ...
भाजपाचे सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार गिरीश बापट आणि दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप कांबळे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची चर्चा आज दिवसभर कार्यकर्त्यांमध्ये होती. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कामगारांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे प्रशांत ठाकूर यांनी १३२१५ मतांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला. इतर पक्ष व उमेदवारांना पाहिजे तितका प्रभाव पाडता आला नाही. ...