सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
Pimpri Chinchwad (Marathi News) पुण्यातील मंडळाचे पदाधिकारी वारंवार पोलिसांना भेटून विनंती करीत होते. परंतु काहीही उपयोग झाला नाही ...
संततधार पावसाने नदीस पूर परिस्थिती होती, पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मृतदेह मिळण्यास उशीर लागला ...
- गेल्या तीन वर्षाच्या मिरवणुकीसह 2005 च्या मिरवणुकीच्या वेळेचे रेकॉर्ड मोडले ...
संबंधित महिला पत्रकार आणि त्यांचा सहकारी वार्तांकनासाठी तेथे उपस्थित होते. त्यावेळी त्रिताल पथकातील काही सदस्यांनी महिलेच्या मार्गात अडथळा आणला. ...
एअर इंडिया एक्स्प्रेसचे आयएक्स २७१७ या विमानाने रविवारी दुपारी अडीच वाजता पुण्यासाठी उड्डाण केले. ...
- गेल्या दहा दिवसांत ३५ लाख जणांचा प्रवास; सव्वापाच कोटी रुपये उत्पन्न ...
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, उपस्थित कनिष्ठ अधिकाऱ्यांना मिरवणुकीचा अनुभव नसणे यामुळे मिरवणुकीच्या उमगस्थानीच विलंभ झाल्याने वेळेत मिरवणूक संपवू, असा दावा करणारे पोलिस तोंडघशी पडले. ...
सायंकाळच्या वेळेस पोलिसांनी ठरवून दिलेल्या वेळेनुसार मंडळे मार्गावर आली. परंतु त्यांना पुढे जाण्यासाठी संधीच मिळाली नाही. ...
पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. ...
माझा भाऊ केतन याने आमच्या घराजवळ राहणाऱ्या दीक्षासोबत एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. यामुळे दीक्षाच्या कुटुंबीयांचा आमच्यावर राग होता ...