लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिरवेत बिबट्या जेरबंद - Marathi News | Green leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिरवेत बिबट्या जेरबंद

हिवरे बु. (ता. जुन्नर) येथे तब्बल १२ दिवस पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची प्रतीक्षा १३ व्या दिवशी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने संपली. ...

कचरा डेपो होऊ देणार नाही - Marathi News | The waste depot will not be possible | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा डेपो होऊ देणार नाही

पुणे महानगरपालिका कचरा डेपोसाठी देण्याची शक्यता पाहता पिंपरी सांडस आणि पूर्व हवेलीतील १८ गावांनी एकत्र येवून तीव्र विरोध केला. ...

जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी - Marathi News | 11.80 TMC water in the district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्याला ११.८0 टीएमसी पाणी

खडकवासला प्रकल्पातून जिल्ह्याला हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील शेतीला देण्यात येणाऱ्या रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तने निश्चित करण्यात आली आहेत. ...

दोन विभागांच्या वादात रखडले माळीणचे पुनर्वसन - Marathi News | Rehabilitation of the two sections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन विभागांच्या वादात रखडले माळीणचे पुनर्वसन

माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनास निधी देण्यावरून सध्या शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्यामध्ये वाद सुरू आहे. ...

खंडाळा घाटात ७ तास वाहतूक कोंडी - Marathi News | In Khandala Ghat, traffic restrictions for 7 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडाळा घाटात ७ तास वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बुधवारी पहाटे खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ अपघातग्रस्त टँकर ओढून घेऊन जाताना उतारावर के्रन व टँकर दोन्ही उलटले. ...

एसटीची धडक बसून मोटार कोसळली दरीत - Marathi News | The motorcade collided with the ST | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीची धडक बसून मोटार कोसळली दरीत

१५० फुटांपर्यंत खोल दरीत गेलेल्या मोटारीतील सात जणांना अग्निशामक दलाचे कर्मचारी व पोलिसांनी बाहेर काढले. ...

अमेरिकेत जाणे विद्यार्थ्यांना झाले सोपे - Marathi News | Easy to get to students in the US | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमेरिकेत जाणे विद्यार्थ्यांना झाले सोपे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अमेरिकेतील पेन स्टेट विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक करार झाला ...

वन विभागाकडून जागा अवघडच - Marathi News | Difficulty from the forest department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वन विभागाकडून जागा अवघडच

पुणे शहरातील कचरा प्रश्न सोडविण्यासाठी वन विभागाची जमीन पुणे महापालिकेला देण्याची घोषणा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली ...

कचरा साचला, आरोग्य धोक्यात! - Marathi News | The garbage, health risks! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरा साचला, आरोग्य धोक्यात!

शहरामध्ये साचत चाललेल्या कचऱ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया यासारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...