लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
किटकनाशक कर्मचार्‍यांनी पूर्णवेळ काम करण्याचे आदेश - Marathi News | Order of full time work by pesticide employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किटकनाशक कर्मचार्‍यांनी पूर्णवेळ काम करण्याचे आदेश

पुणे : महापालिकेच्या किटक प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असलेल्या ३५० जणांच्या कामाची वेळ सकाळी ७. ३० ते दुपारी ३. ३० अशी ८ तासांची करावी असे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी काढले आहेत. पूर्वी किटकनाशकच्या कर्मचार्‍यांना ६ तासांची डयुटी देण्यात आली होती ...

वीटभ˜ी मालकाला आठ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | An eight-day police remand for Veerbhai owner | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वीटभ˜ी मालकाला आठ दिवसांची पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरण नीरा : पुरंदर तालुक्यातील परिंचे येथील एका वीटभ˜ीवर मोलमजुरी करणार्‍या मजुराच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आमिषे दाखवून परिंचे आणि वीर गावाच्या डोंगराळ भागात जबरदस्तीने नेऊन वीटभ˜ी मालकानेच तिच्यावर बलात्कार केला. सा ...

(निनाद) श्री वाघेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक - Marathi News | (Ninaad) Thousands of devotees for the visit of Shri Wagheshwar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :(निनाद) श्री वाघेश्वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक

महाशिवरात्री : विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

उमेश गायकवाड यांना पीएच. डी. - Marathi News | Umesh Gaikwad gets pH D. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उमेश गायकवाड यांना पीएच. डी.

मार्गासनी : तालुक्यातील विंझर येथील उमेश मारुती गायकवाड यांना ग्रंथालय माहितीशास्त्र या विषयात पीएच.डी. मिळाली आहे. त्याबद्दल विंझरच्या सरपंच निर्मला गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्या सखे, ...

काँग्रेसने शहराचा विकास रखडवला - Marathi News | Congress has laid the foundation for the development of the city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने शहराचा विकास रखडवला

राष्ट्रवादीचा आरोप : अंतर्गत वादामुळे प्रश्न प्रलंबित ...

जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहा : खेडकर - Marathi News | Look at life in a positive way: Khedak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहा : खेडकर

तळेगाव ढमढेरे : प्रतिकूल परिस्थितीतून व संघर्षातून माणसे घडत असतात. युवकांनी संघर्षाला सामोरे जाऊन जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला शिकावे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी केले.येथे साहेबराव शंकरराव ढमढेरे महा ...

भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा - Marathi News | Geography intelligence study | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा

पुणे: पुणे भूगोल शिक्षक संघातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी व नववीच्या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षा व निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जोत्स्ना सरदेशपांडे यांच्या हस्ते नुकताच सपन्न झाला. इयत्ता सातवीच्या परीक्षेत अक्षता ढेकळे,श्रावणी खोपडे, जह ...

पिंपळवंडी परिसरात पथदिवे - Marathi News | Pathdives in Pimpalwandi area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिंपळवंडी परिसरात पथदिवे

पिंपळवंडी : जुन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीताताई वाघ यांनी जिल्हा परिषद निधीतून पिंपळवंडी येथील मळगंगा माता मंदिर स्मशानभूमी बाजारतळ, चाळकवाडी, भटकळवाडी, काळवाडी आणि निमगावसावा परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथदिवे बसवून दिले आहेत. या कामासाठी श ...

लोणीची यात्रा उत्साहात - Marathi News | Butterfly Tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोणीची यात्रा उत्साहात

लोणी-धामणी : महाशिवरात्रीचे निमित्त साधून शेकडो भाविकांनी लोणी (ता.आंबेगाव ) येथील शंभो महादेवाचे दर्शन घेतले. येथील यात्रा उत्साहात झाली. ...