जेजुरी : महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाच्या जयघोषात भंडार खोबर्याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले. ...
मंचर : येथील श्री तपनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी दर्शन घेतले. अमरनाथ सेवा संघाच्या वतीने भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. ...
निमोणे : करडे (ता. शिरूर) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ जगदाळे, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत दिवेकर यांची बिनविरोध निवड झाली. ...
तळेगाव ढमढेरे : युवकाने सुरूकेलेल्या पाणपोईची प्रेरणा सामाजिक संस्थांनी घेऊन ठिकठिकाणी सुरूकेल्यास तहानलेल्यांची तहान भागल्यामुळे समाधान मिळेल, असे प्रतिपादन श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी केले. कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागल ...
दावडी : यंदा आंब्यांच्या झाडांना चांगलाच मोहोर फुटला आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, रेटवडी, गोसासी, कनेरसर या परिसरातील शिवारातील आंब्यांची झाडे मोहोरांनी बहरून गेली असून ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत. ...
निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुुन्नर) येथील श्रीपांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यशिक्षणांतर्गत आयोजित निमगाव सावा ते डिंभे जल ...
शहरात पुणे मॉडेल राबविण्यात आल्यानंतर मृतांचा आकडा तब्बल 90 टक्यांनी घटल्याचे समोर आले. 2009 मध्ये शहरात स्वाइन फ्लूने 59 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. त्यात तब्बल 51 रूग्ण पुणे शहरातील होते. त्यानंतर 2010 मध्ये या आजाराने आणखी गंभीर रूप धारण ...
अवसरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले. ...
पुणे : करारानुसार वेळेत बस न दिल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मागील वर्षी एका ठेकेदाराचा ठेका रद्द केला होता. त्यानंतर तीन ठेकेदारांनीही वेळेत बस न दिल्याने कराराचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्त ...