भोर तालुक्यातील धांगवडी येथील जमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना आज राजगड पोलिसांनी अटक केली़ धांगवडी ...
मोसमी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
सिंहगड रस्ता परिसरात माथेफिरुने वाहनांची तोडफोड केल्यानंतर सोसायट्यांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षेचा आढावा ‘लोकमत्’ाने बुधवारी रात्री केलेल्या ‘सिक्युरिटी चेक’ मधून घेतला. ...
महापालिकेचा प्रारुप विकास आराखडा(डीपी) घोटाळ््याचे आरोप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो ताब्यात घेतला. मात्र, केवळ घोटाळ््याचे आरोप करून चालणार नाही. ...
वकिलांच्या संपामुळे जामीनपात्र गुन्ह्यातही आरोपींना जामीन मिळेनासा झाला आहे. वकिलांच्या संपाचा फटका कैद्यांना बसत असून, त्यांची जामिनाअभावी थेट येरवडा ...
गेल्या दशकभरात आयटी हब आणि आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत वर्णी लावण्यासाठी राज्यातील प्रमुख शहर म्हणून दावेदार असलेल्या पुणे महापालिकेचा कारभार ...
विद्यापीठ, महाविद्यालये व संस्थांच्या संकेतस्थळ यापुढे अपडेट राहणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) याबाबत देशभरातील विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. ...
पहिल्यांदाच जुलै व आॅगस्ट महिन्यात होणाऱ्या दहावीच्या फेरपरीक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे दहावीच्या निकालानंतर अर्ज ...