चार वर्षांपूर्वी श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील नेत्रदीपक आणि भव्य असा रिंगण सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा या सोहळ्याचा योग कधी येणार ...
निवडणुका कोणत्याही असो, त्यांचे बिगुल वाजले की, गावोगावी सुरू होते बुवाबाजी़ लिंबू-मिरचीचे उतारे़, गंडे़, नाडे व अजून बरेच काही. मळवलीनजीकच्या देवले गावचा सोमवारचा दिवस असाच काहीसा उजाडला़ ...
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. ...
प्रवाशांना सक्षम बससेवा मिळावी यासाठी २००७ मध्ये पीएमटी व पीसीएमटी या परिवहन उपक्रमांचे एकत्रीकरण करण्यात आले. मात्र, या एकत्रीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची ...
पुणे : घरची स्थिती हालाखीची असतानाही ; दहावीच्या परिक्षेत चांगले यश संपादन करणा-या वस्त्यांमधील मुलांचा सत्कार आपल्याच पालकांच्या हस्ते करण्याचा अनोखा उपक्रम आयडेंटी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शनिवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात सिंहगड रस्ता परिसरा ...
पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बापट यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये ...