मॉडर्न अॅलोपॅथीचे वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे उघड झाले आहे ...
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील काही काही शाळा विद्यार्थ्यांकडून अकरावीचा प्रवेश रद्द करण्यासाठी प्रवेश शुल्काच्या नावाखाली खंडणी वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती ...
चौकट - विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरातील काही शाळा मोठ्या निष्ठेने विद्यादानाचे काम करत आहेत. मात्र,विद्यार्थ्यांकडून कोणत्याना कोणत्या पध्दतीने पैसे उलकळून काही शाळा नफेखोरी करत आहेत. मात्र, त्यामुळे ज्ञानदानाचे पवित्र काम करणा-या ...
ओतूर : विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजली, मंत्रिमंडळ निवड यांचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना कृतियुक्त प्रशिक्षण देऊन मंत्रिमंडळाची निवड ही सदस्य विद्यार्थ्यांमधून करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रामचंद्र तितर यांच्या वतीने ...
धनकवडी : संभाजीनगर येथील माजी नगरसेवक संजय नांदे (वय ४६) यांचे मंगळवारी सकाळी अमरनाथ यात्रेदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ...
पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा ...