तळेगाव दाभाडे : धामणे ( ता. मावळ,जि.पुणे) येथील एआरके इंडस्ट्रीज या कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड व पुणे परिसरातील ४३ जणांवर येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे संचालक अरविंद विश्वेश ...
निमोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा ...
पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस ...
लोकशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घा ...