लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा - Marathi News | Police bite taken by alcoholic liquor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोसरीत मद्यपीने घेतला पोलिसांचा चावा

भोसरी, चांदणी चौकात एका दारूड्याने दुपारी अडीचच्या सुमारास गोंधळ घातला. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार पोलिसांना चावा घेऊन त्याने जखमी केले ...

मिळकतकर बिल, नोटीस मिळणार एका क्लिकवर - Marathi News | Income tax, a notice will get a click | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मिळकतकर बिल, नोटीस मिळणार एका क्लिकवर

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांतील सर्व ९०१३ मिळकतकराची चालू आर्थिक वर्षातील (२०१५-१६) बिले, तसेच मागील थकबाकीदारांना पाठविण्यात येणारी नोटीस बोर्डाच्या ...

बनावट मद्यनिर्मिती करणारा महाठग निसटतो कसा? - Marathi News | How to make a spoiled barbarian? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बनावट मद्यनिर्मिती करणारा महाठग निसटतो कसा?

बनावट मद्यनिर्मिती करणारे पिंपरी-चिंचवडमधील रॅकेट शोधण्यास येथील उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी कमी पडले. ...

नायगावातून बालिकेचे अपहरण - Marathi News | Child abduction from Naigavah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायगावातून बालिकेचे अपहरण

नायगाव (ता. मावळ) येथून एक महिलेने साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अदिती हरिराम शिंदे (वय साडेतीन वर्षे) या बालिकेचे शेजारी राहणाऱ्या राणी ...

कचरावेचक महिलांचा महापालिकेत ठिय्या - Marathi News | The trash women stabbed in the municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचरावेचक महिलांचा महापालिकेत ठिय्या

दोन महिने उलटूनही न मिळालेले वेतन त्वरित मिळावे या मागणीसाठी कचरावेचक महिलांनी गुरुवारी महापालिका भवनात ठिय्या मांडला. ...

एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे - Marathi News | The workers of the Ha, Force Motors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एचए, फोर्स मोटर्सच्या कामगारांचे साकडे

विविध प्रलंबित मागण्यांसाठी येथील हिंदुस्थान अ‍ॅन्टिबॉयोटिक्स (एचए) आणि आकुर्डीतील फोर्स मोटर्स कंपनीच्या कामगारांचे वेगवेगळे आंदोलन सुरू आहे. ...

नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन - Marathi News | Dance from the dance form of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली. ...

नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन - Marathi News | Dance from the dance form of the village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नृत्यातून ग्रामसंस्कृ तीचे दर्शन

ग्रामीण संस्कृतीतील जागरण-गोंधळ, बहारदार लावणी, मयूरनृत्य, चक्रीनृत्य, धनगरी गजा, शेतकरी गीत, डांग नृत्य अशा लोककलांच्या आविष्काराने पिंपरी-चिंंचवड फेस्टिव्हलची रंगत वाढली. ...

लावणी महोत्सवाने जिंकली मने - Marathi News | Manavane won by the Lavani festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लावणी महोत्सवाने जिंकली मने

लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर यांच्या लावण्यांनी भोसरी कला क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित भोसरी महोत्सव २०१५चा समारोप झाला. ...