लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker's death due to falling from the building | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला ...

६४ ग्राहकांना २८ कोटींचा गंडा - Marathi News | 64 customers get Rs 28 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६४ ग्राहकांना २८ कोटींचा गंडा

नवीन बांधकाम साईटवर फ्लॅटचे बुकिंग घेऊन ६४ ग्राहकांची तब्बल २८ कोटी रुपयांची फसवणूक करून बिल्डर पसार झाला आहे. ...

पावसामुळे पुणे अंधारात - Marathi News | In the dark of the city due to rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसामुळे पुणे अंधारात

संततधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता़ ...

डेंगीचा साथीच्या आजारात होणार समावेश - Marathi News | Inclusion of Dengue Patients | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेंगीचा साथीच्या आजारात होणार समावेश

डेंगी हा आजार साथीचा आजार असल्याचे केंद्र सरकारने नुकत्याच काढलेल्या एका अध्यादेशावरून स्पष्ट झाले आहे. ...

येरवड्यातील दोघे इंद्रायणीत बुडाले - Marathi News | Both of the Yeravadas lost in the Indrayani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येरवड्यातील दोघे इंद्रायणीत बुडाले

इंद्रायणी नदीपात्रात मासे पकडायला गेले असताना आज (दि. ३) सायंकाळी चारच्या सुमारास वाहून गेल्याची घटना घडली. ...

फेक अकाउंटद्वारे तरुणी जाळ्यात - Marathi News | Fake account frees the girl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फेक अकाउंटद्वारे तरुणी जाळ्यात

एका तरुणीला थेट प्रख्यात अभिनेत्रीची फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट येते...आणि विचारणा होते की सिनेमात काम करण्याची... ही तरुणी सावध होते ...

जोरदार पावसामुळे ४५ झाडे कोसळली - Marathi News | Heavy rains caused 45 trees to collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोरदार पावसामुळे ४५ झाडे कोसळली

शनिवारी रात्रीपासून लागून राहिलेल्या पावसाचा तडाखा बसायला सुरुवात झाली असून, शहरामध्ये रविवारी शहरातील विविध भागांत ४५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या ...

सावत्र आईने अल्पवयीन मुलीला दलालास विकले - Marathi News | The step mother sold a younger daughter to the Dalas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावत्र आईने अल्पवयीन मुलीला दलालास विकले

एका सावत्र आईने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यातील दलालाला अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये विकल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून ही मुलगी बांग्लादेशची आहे ...

लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार - Marathi News | Marriage rape rape businessman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाच्या आमिषाने व्यावसायिकेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर बलात्कार करुन तिच्याकडून दिड लाख रुपये घेतल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...