अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Pimpri Chinchwad (Marathi News) सार्वजनिक स्वच्छता आणि बायोगॅसमध्ये कार्य करणाऱ्या येथील डॉ. सुहास विठ्ठल मापुस्कर यांना पद्मश्री पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला ...
पळसदेव (ता. इंदापूर) येथील उपशिक्षकाच्या पत्नीला पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच येथील शाळा प्रशासन हलले आहे. ...
चॅप्टर केसमध्ये अटक करु नये, यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राणूसिंग बाडीवाले (वय ४९) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून पकडले़ ...
केंद्रीय निवडणूक आयोगाने राबविलेल्या विशेष मतदार नावनोंदणी मोहिमेत जिल्ह्यात तब्बल ४ लाख नवीन मतदारांची नावनोंदणी झाली आहे. ...
समाजातील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या वर्गांतील सनातन संघर्ष व अंधश्रद्धा विरुद्ध डोळस निष्ठा यांच्यावर भाष्य करणारा, शिक्षणाद्वारे ...
तमिळनाडूत जशी जलीकट्टूला परवानगी मिळाली तशीच महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना मिळावी, अशी भूमिका शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी घेतली आहे. ...
पुणे (स्वारगेट) ते अक्कलकोट एसटी बसमध्ये विवाहितेचे मणिमंगळसूत्र आणि अंगठी, असा ५५ ग्रॅम सोन्याचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास ...
उमेदवार शोधताहेत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ...
रविवारीही अर्ज भरण्याची सुविधा ...
अनधिकृत बांधकामे, शास्तीवरून धूळफेक ...