साडे सात दिवसांत चिंचवड ते कन्याकुमारी (तामिळनाडू) सायकल प्रवास जलदगतीने पूर्ण करण्याचा पराक्रम इंडो सायकलिस्ट क्लबच्या तीन तरुणांनी केला. चार राज्य, २२ जिल्हे, ११ मोठे घाट तसेच महामार्ग, डोंगर रांगा, किनारपट्टीचा प्रदेश व दोन घनदाट जंगले पार करून ...
प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाची होणारी हानी व दुष्परिणाम यावर पर्याय म्हणून लोणावळ्यातील व्हिपीएस शाळेच्या वतीने कागदी पिशव्या बनविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. ...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गणपती मंदिरात श्री गणेश महाभिषेक पूजा व आशीर्वाद प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाल्हेकरवाडी प्लॅस्टिकमुक्ती अभियानांतर्गत वाल्हेकरवाडीतून प्लॅस्टिक पिशवीला हद्दपार करण्यासाठी परिसरातील अनेक व्यापारी वर्गाने पुढाकार घेत नवीन वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्लॅस्टिक न वापरण्याचा संकल्प केला. ...
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली. मात्र, तरीही अनेक रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. विविध रस्त्यांची ‘लोकमत टीम’ ने पाहणी केली असता हे वास्तव समोर आले. अनेक रस्त्यांवर अद्यापही मोठमोठे खड्डे अ ...
वाकड पोलीस शुक्रवारी साध्या वेशात पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत होते. दुपारी बाराच्या सुमारात महिला डांगे चौकातील बीआरटी बस थांब्यावर बसच्या प्रतीक्षेत थांबली होती. ...
शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर जीएसटी २८% व कलाकारांच्या मानधनावर १८% जीएसटी लागू झाल्यामुळे, भारतातील सर्व शास्त्रीय कलाकारांचे प्रतिनिधित्व करणारे पत्र अरुण जेटली यांना देण्यात आले ...