पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. ...
आरोपांना सडेतोड उत्तरे द्या, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापालिकेतील पदाधिकाºयांना आदेश आहेत. तरीही राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने काढलेल्या गाजर मोर्चाला कोणीही उत्तर दिले नाही. भाजपाच्या महापालिकेतील कारभारावर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबो ...
शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केलेला अर्थसंकल्प नावापुरते बदल करून मंजूर करण्यात आला. त्यात प्रशासनाची हातचलाखी करीत मिळकतकरातील पाणीपट्टी लाभकर आणि पाणीपट्टी वाढ लपविली आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्या विरोधात राष्टÑवादी काँग्रेसच्या शहरपातळीवरील नेत्यांनी मोहीम उघडली असून, यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायक यांनी तातडीची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्यामुळे लवकरच ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गेल्या तीन दिवसांत ३२ अनधिकृत बांधकामे पाडली आहेत. ...
महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी सकाळी साडेअकराला सादर केलेला अर्थसंकल्पास स्थायी समितीने सायंकाळी दोन तासांच्या चर्चेनंतर उपसूचनांसह मंजूर दिली. प्रशासनाने मिळकत कर आणि पाणीपट्टीत सुचविलेली भरघोस वाढ स्थायी समितीने कायम ठेवत २०१८-१९ ...
पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड सिटीजन फोरम (पीसीसीएफ) या संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेतली. ‘‘पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावण ...
उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, अशी वकील संघटनेची मागणी होती. कोल्हापूरला खंडपीठ मंजूर झाले, पुण्याचा खंडपीठाचा प्रस्ताव मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वकिलांनी एक दिवस काम बंद आंदोलन केले ...