हँडबॉल या खेळाचे मार्गदर्शन करण्यामागचा उद्देश फक्त मुलांना या खेळाद्वारे नोकरी मिळवून देणे नाही, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या खेळाद्वारे समाजासाठी तसेच आपल्या राष्ट्रासाठी उत्कृष्ट प्रकारचे खेळाडू तयार करणे ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेली ट्रॉमा सेंटरची इमारत वापराअभावी पडून आहे ...
जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे. ...
मद्यपान करून वारंवार त्रास देणाºयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनकवडी पोलीस चौकीत आणलेल्या सुमित सदाशिव सागर (वय २५, रा. पर्वती दर्शन) हा लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...
टांझानिया येथील सर्वांत उंच माउंट किलीमांजरो या पर्वतावर शिवजयंती साजरी करीत सह्याद्रीच्या मावळ्यांनी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील सुधीर दुधाणे आणि सूर्यकांत शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. ...
महावितरण कंपनीसाठी देहूरोड कँटोन्मेंट परिसरात वीज उपकेंद्र उभारण्यासाठी जागेचे वर्गीकरण बदलून संबंधित २८ गुंठे जागा देण्याचा प्रस्ताव दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाच्या रक्षा संपदा विभागाने मंजूर केला आहे. ...
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मागण्या मान्य करूनही त्याबाबच्या अंमलबजावणीसाठी आदेश न काढल्याच्या निषेधार्थ संघटनेकडून बारावीच्या पेपर ...
तांत्रिक सबब पुढे करून रोजच पाणीपुरवठा समस्या असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविले जात आहे. आणखी किती दिवस नागरिकांनी हाल सोसायचे, असा प्रश्न थेट स्थायी समितीत ...