माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवड मध्ये घडली. या बाबत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररीत्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. ...
प्रखर उन्हासह सर्वसामान्यांना महागाईचाही तडाखा सहन करावा लागत आहे. इंधनाच्या वाढत्या दरामुळे बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंच्या झालेल्या भाववाढीमुळे महागाईत वाढ होत आहे. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविण्याचे कौशल्य प्राप्त झालेले नाही. पिण्याच्या पाण्यावर चर्चा होऊ न देताच सत्ताधा-यांनी मनमानीपद्धतीने शहरवासीयांच्या माथी दरवाढ लादली आहे. ...
शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करून शहर टँकरमुक्त करण्याचे भाजपाने आश्वासन दिले होते. हे सोयीस्कररित्या विसरून एक वर्षाच्या कार्यकालाची भेट म्हणून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांवर चौपट पाणीपट्टी दरवाढ लादण्याचे दुष्कर्म भाजपाने केले आहे. गल्लीपासून ...