लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली - Marathi News | unknown fire on women in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील एच. ए. काॅलनीत अज्ञातांचा महिलेवर गाेळीबार ; सुदैवाने महिला बचावली

पिंपरीतील एच ए काॅलनीतील शाळेजवळ अज्ञातांनी एका महिलेवर गाेळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने या गाेळीबारातून महिला बचावली असून पाेलीस अाराेपींचा शाेध घेत अाहेत. ...

उद्योगनगरीत मुलीच हुश्शार! शहराचा निकाल ९४.३३ टक्के, शतकवीर शाळांमध्ये वाढ - Marathi News |  Girl in the industry! The city's result was 9.33 percent, the increase in cent percent year-to-year schools | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत मुलीच हुश्शार! शहराचा निकाल ९४.३३ टक्के, शतकवीर शाळांमध्ये वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहर, हवेली, मावळ व मुळशीतही मुलींनी बाजी मारली आहे. पिंपरी-चिंचवडचा निकाल ९४.३३ टक्के इतका लागला आहे. ...

महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती - Marathi News |  Lakhpatpur will be the student of eighteen students of the municipal corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिकेचे अठरा विद्यार्थी होणार लखपती

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ...

एका रोपट्याला सतराशे रुपयांचा खर्च; दहा हजार वृक्षांसाठी दीड कोटी - Marathi News | Seventeen rupees spent on a single seedling; One and a half crores for ten thousand trees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एका रोपट्याला सतराशे रुपयांचा खर्च; दहा हजार वृक्षांसाठी दीड कोटी

महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत गतवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षारोपण करण्यासाठी २ मीटर उंचीची ५ हजार आणि मोठ्या आकाराची ५ हजार अशा दहा हजार रोपांच्या खरेदीसाठी एक कोटी ७० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. ...

आरटीईची आजपासून दुसरी फेरी; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी - Marathi News |  RTE's second round from today; Due to the relaxation of the income condition, the employer has the opportunity | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीईची आजपासून दुसरी फेरी; उत्पन्नाची अट शिथिल केल्याने वंचितांना संधी

आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी वाट पाहत असणा-या पालकांसाठी आजपासून (शुक्रवारी) दुसरी फेरी सुरू होणार आहे. शासनाने उत्पन्नाची अट शिथिल केली आहे.  ...

भाजपाच्या चार नगरसेवकांवर गुन्हे ; निवडणुकीतील भयमुक्तचे आश्वासन हवेत - Marathi News |  Crime against four BJP corporators; There should be fear-free assurance of elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भाजपाच्या चार नगरसेवकांवर गुन्हे ; निवडणुकीतील भयमुक्तचे आश्वासन हवेत

‘भय, भ्रष्टाचारमुक्त कारभार’ असे आश्वासन देऊन फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज केलेल्या भाजपाच्या अवघ्या सव्वा वर्षाच्या सत्ताकाळात चार नगरसेवकांवर गुन्हे दाखल झाले. ...

एजंट झाले गायब; कामकाज झाले सुरळीत सुरू - Marathi News |  Agent disappeared; Operations started smoothly | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एजंट झाले गायब; कामकाज झाले सुरळीत सुरू

महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले घेण्यासाठी आकुर्डीतील तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. ...

पावसाळ्यात खोदाईस परवानगी; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप - Marathi News | Dug in the rainy season; Opposition Councilors took objection | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसाळ्यात खोदाईस परवानगी; विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी घेतला आक्षेप

महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी शहराच्या विविध भागात रस्ते खोदाई करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला तरी हे रस्ते खोदाईचे काम सुरूच आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे काम रेंगाळले असून, प्रशासनाने अत्यावश्यक काम म्हणून १५ दिवसांची मुदत दिली आहे. ...

पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस - Marathi News |  'AC' bus for Pimpri-Chinchand Darshan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड दर्शनासाठी ‘एसी’ बस

पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर महापालिकेतर्फे पिंपरी-चिंचवड दर्शनसाठी विशेष वातानुकूलित १० बस खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. ...