महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेला रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, जातीचा व नॉन क्रिमिनल दाखला घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी आहे. ...
चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे. ...
स्वच्छतेमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शहरांना कचरामुक्त होण्याकरिता थ्री स्टार, फाईव्ह स्टार मानांकन देण्यात येणार आहे. त्याबाबतची नियमावली केंद्र सरकारमार्फत तयार करण्यात आली आहे. ...
बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. ...
शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणावर तोडगा निघाला. शास्तीकर माफीचा निर्णय झाला. तरीही शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. ...