जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. ...
बंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल अरविंद काळे हा चिंचवड माणिक कॉलनीतील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पूरनियंत्रण आराखडा तयार केला आहे. आपत्तीनिवारणासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही, यासाठी पूर्णवेळ अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेला नाही. दर सहा महिन्यांना मानधन तत्त्वावर निवड केली जात आहे. ...
वाईजवळील पसरणी घाटात नववधूला फिरायला घेऊन जात असलेल्या तरुणाच्या खुनाला अाता वेगळे वळण मिळत अाहे. प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय अाता पाेलीस व्यक्त करत अाहेत. ...
वाकड येथील अर्धवट काम झालेल्या डीपी रस्त्याच्या मध्ये एक विहीर अाहे. या विहीरीत शनिवारी रात्री एक अवजड मालाने टेंपाे पडला. सुदैवाने चालक या अपघातून बचावला. ...
महापालिकेत अधिकाऱ्यांमध्ये नागपूर पॅटर्न प्रबळ होत आहे. मुख्य लेखापरीक्षकपदी नागपूर कोशागार कार्यालयातील वरिष्ठ कोशागार अधिकारी आमोद अप्पाजी कुंभोजकर यांची नियुक्ती केली आहे. ...
महाराष्टÑ राज्य मंडळ (एसएससी बोर्ड) व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई, आयजी, एनआयओएस, आजीएससीई आदी इतर बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. ...