लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
'तिने' नाही तर 'त्याने' केली वडाची पूजा   - Marathi News | Vatpaurnima celebrated by men for equality | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तिने' नाही तर 'त्याने' केली वडाची पूजा  

सत्यवानाला साक्षात यमाच्या दारातून परत आणणाºया सावित्रीच्या त्यागाची व पतिव्रतेचे महत्त्व असलेल्या वटसावित्री पौर्णिमेस विशेष महत्त्व आहे. ...

पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ - Marathi News | Extension to the continuty construction works | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत बांधकामे नियमितीकरणास मुदतवाढ

बांधकामे नियमितीकरणास राज्याच्या नगर विकास विभागाने मुदतवाढ दिली आहे. १८ फेब्रुवारी २०१९ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत असणार आहे. ...

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात - Marathi News | Four members arrested in the case of Alandi Nagarparishad's corporator Kamble | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक कांबळे यांच्या हत्याप्रकरणी चौघे ताब्यात

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.... ...

देवा... सात जन्मी हीच बायको मिळू दे  - Marathi News | God ... let's get seven times life this wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देवा... सात जन्मी हीच बायको मिळू दे 

वटपौर्णिमेच्या सणाला महिला मंडळी आपल्याला हाच पती सात जन्म मिळण्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात. पण.... ...

राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर  - Marathi News | Pimpri-Chinchwadkar on the road for saving 16500 trees in the delhi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राजधानी दिल्लीच्या १६५०० झाडांसाठी पिंपरी-चिंचवडकर उतरले रस्त्यावर 

वायू प्रदूषणाने दिल्ली रोजच मरते आहे त्यात आता १६५०० झाडे सरकारी बाबुंसाठी आणि राजकारण्यांसाठी तोडण्याचा घाट घातला आहे... ...

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून - Marathi News | The murdered of Alandi Nagar parishad BJP corporator Balaji Kamble | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून

आळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली ...

महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचार रक्कम  - Marathi News | The amount of medical treatment that municipal employees will get | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचार रक्कम 

अगदी किरकोळ कारणासाठीदेखील हे कर्मचारी शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत असत. या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले असत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ठराविक रुग्णालयांची यादी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जाहीर केली. ...

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide by drunk poisoning | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

आग्या मोहोळाच्या माशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer death due to attach of honny bees | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आग्या मोहोळाच्या माशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात काम करत असताना अाग्या माेहाेळाच्या माशांनी शेतकऱ्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...