प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी नागरिकांमध्ये योग्य प्रकारे जनजागृती होणे गरजेचे असते. मात्र, जनजागृतीपेक्षा कायद्याचा धाक दाखवीत अंमलबजावणीच्या सबबीखाली शासकीय यंत्रणेचा दंड ...
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडी दरम्यान सर्रासपणे अवैध रिक्षा वाहतूक सुरू आहे. या रस्त्यादरम्यान येणाऱ्या प्रत्येक चौकात रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात. ...
भारत देशातील सर्व राज्ये व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे ...
प्रियकराच्या साथीने मुलीने आईला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. एवढेच नव्हे तर आरोपीने प्रेयसीच्या आईचा विनयभंग केल्याचा हा धक्कादायक प्रकार नवी सांगवी येथे शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला. ...
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता मागील तिन वर्षापासून नानाविध प्रयत्न सुरु असताना आज सकाळच्या सुमारास खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत किमी 36/400 येथे दरड कोसळल्याने पुण्याकडे येणारी वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ...
लोणावळा रस्त्यावर असलेल्या दुधिवरे खिंड येथे दरड कोसळून वाहतुकीची कोंडी झाली आहे. कालपासुन रात्रभर पाऊस सुरू असल्याने खिंडीतील दगड निसटून दरड खाली कोसळली आहे. ...
भारत देशातील सर्व राज्य व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. ...