लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक - Marathi News | Lonavla city number seventh in clean survey campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक

भारत देशातील सर्व राज्य व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. ...

लोणावळ्यात 24 तासात 215 मिमी पावसाची नोंद - Marathi News | 215 mm rain in 24 hours in Lonavla | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यात 24 तासात 215 मिमी पावसाची नोंद

आठवडाभर‍ची विश्रांती घेतल्यानंतर पुनरागमन केलेल्या पावसानं शुक्रवारी दुपारनंतर लोणावळ्यात जोरदार हजेरी लावल्याने मागील 24 तासात शहरात तब्बल 215 मिमी (8.46 इंच) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ...

पावसामुळे रस्ते पाण्याखाली, थेरगावातील घरे, दुकानांमधील साहित्य भिजले - Marathi News | Due to the rain, roads were flooded, Thergaon houses, shops of shops were burnt | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पावसामुळे रस्ते पाण्याखाली, थेरगावातील घरे, दुकानांमधील साहित्य भिजले

अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांचे एका दिवसात पावसाने तोंडचे पाणी पळविले. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने थेरगावमधील नागरिकांची व वाहनचालकांची धांदल उडवली. ...

सव्वा वर्षाने शिक्षण समिती, सभापतिपदी सोनाली गव्हाणे? - Marathi News | Teaching committee for the third year, Sonali Gawane for chairmanship? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सव्वा वर्षाने शिक्षण समिती, सभापतिपदी सोनाली गव्हाणे?

महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त करून सव्वा वर्ष झाल्यानंतर नवीन समिती स्थापन झाली. त्यात महिलांची संख्या अधिक असून, आठ नगरसेवकांचा समावेश या समितीत आहे. ...

बोपखेल पुलाच्या जागेसाठी देणार पंचवीस कोटी - Marathi News | Twenty-five crores will be given to the Bapkhel bridge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेल पुलाच्या जागेसाठी देणार पंचवीस कोटी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपूल जागेसाठी संरक्षण खात्याने संमती दिली असून, जागेपोटी संरक्षण खात्यास पंचवीस कोटी रुपये देण्याचा विषय आजच्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला आहे. ...

कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला - Marathi News | Looted by showing fear of coo | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना पिंपरी येथील भुयारी मार्गालगत गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली. ...

पिंपरीत वादळीचर्चेनंतर वाहनतळ धोरण मंजूर - Marathi News | After the dubute parking policy is approved at pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत वादळीचर्चेनंतर वाहनतळ धोरण मंजूर

आरक्षणांच्या जागेवरील वाहनतळाच्या दरांमध्ये पंचवीस टक्के कपातीची उपसूचना देऊन विषय मंजूर करण्यात आला. ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ नगरसेवकांची निवड  - Marathi News | 9 Corporators selected in Pimpri-Chinchwad Municipal Education Committee | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीत नऊ नगरसेवकांची निवड 

शिक्षण मंडळाच्या जागी नव्याने महापालिकेच्या कायद्यानुसार शिक्षण समितीची स्थापन करण्यात आली आहे. ...

वितभर पोटासाठी ‘ती’ बनली नावाडी - Marathi News | For the stomach, 'she' became a boatman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वितभर पोटासाठी ‘ती’ बनली नावाडी

बाराही महिने बलुतेदारी करून संसाराचा गाडा नाणोलीतर्फे चाकण येथील नावाडी महिला ओढीत आहे. ...