पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास देहूरोड येथील जुन्या बँक ऑफ इंडिया चौकात एलिव्हेटेड रस्ता व उड्डाणपुलाच्या काम सुरु असलेल्या पहिल्या पिलरला कंटेनर अडकल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती . ...
पिंपरी चिंचवड महापालिकेत महापौर निवड झाल्यावर एक वेगळीच समस्या उद्भवलेली बघायला मिळाली.निवडणुकीच्यावेळी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उधळलेल्या भंडाऱ्यामुळे अनेक नागरिक घसरले. ...
मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. ...
चुकीच्या पद्धतीने शॉर्ट कटचा अवलंब, रस्ता ओलांडण्यासाठी घुसखोरी करून जीवघेण्या पद्धतीने या जागेतून दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करत आहेत. प्रत्येक तासाला सरासरी आठ ते दहा दुचाकीस्वार आणि किमान २५ ते ३० पादचारी या मार्गाचा अवलंब करतात. ...
मावळ तालुक्यातील शासकीय दवाखान्यात लोकमतने स्टिंग आॅपरेशन केले होते. यामध्ये डॉक्टरांची गैरहजेरी,औषध भंडार, स्वच्छता गृह बंद,रूग्णालयात रात्रीच्य वेळी न राहणे अशा विविध समस्या उघड झाल्या होत्या. ...