लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडगाव मावळ : तालुक्याच्या राजाला नाही घर - Marathi News |  Wadgaon Maval: There is no house in the taluka of taluka | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ : तालुक्याच्या राजाला नाही घर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरदिरंगामुळे मावळ तहसीलदार निवासस्थानाची दुरवस्था झाली असून, भिंतींना निसर्गानेच रंग दिला आहे. ...

आरटीआय ससेमिऱ्याचा बळी? स्वामी समर्थ शाळेच्या संचालकांची माहिती - Marathi News |  RTI victim succumbed? Information about Swamy Samarth School Directors | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आरटीआय ससेमिऱ्याचा बळी? स्वामी समर्थ शाळेच्या संचालकांची माहिती

इंद्रायणीनगर येथील श्री स्वामी समर्थ शाळेतील हंगामी शिक्षक चांगदेव सखाराम बोराटे यांचे हदय विकाराने निधन झाले. शाळेकडे वारंवार माहिती अधिकारात अर्ज देऊन माहिती मागविण्यात येत होती. ...

सांगवी : पोलिसांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा - Marathi News |  Sangvi: Waiting for the police's right place | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सांगवी : पोलिसांना हक्काच्या जागेची प्रतीक्षा

विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी व जुनी सांगवी असा सुमारे २५ चौरस किलोमीटरचा परिसर सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे व सुमारे दीड लाख लोकसंख्या असलेल्या पोलीस स्टेशनला अजूनही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे. ...

विनोदी नाट्यातून अहिराणीचा जागर - Marathi News |  A jagger of Ahirani from comedy drama | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनोदी नाट्यातून अहिराणीचा जागर

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. ...

भीमाशंकरला आजपासून श्रावणोत्सव - Marathi News | Shramanotsav from Bhimashankar today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकरला आजपासून श्रावणोत्सव

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून दरवर्षी श्रावण महिन्यात दर्शनासाठी व पावसाळी पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. ...

ऐतिहासिक शिक्षण संस्थांना हवा निधीचा आधार, किरण शाळीग्राम - Marathi News | Air fund base to historic educational institutions - Kiran Shaligram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक शिक्षण संस्थांना हवा निधीचा आधार, किरण शाळीग्राम

राज्यात शंभर वर्षांहून अधिक कालावधीपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था असून, त्यांना आपला ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी राज्य शासनाने निधी देण्याची आवश्यकता आहे. ...

पादचाऱ्याची लुबाडणूक - Marathi News | 3 theft mobile and cash from youth | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पादचाऱ्याची लुबाडणूक

पायी चाललेल्या तरुणावर काेयत्याने वार करुन त्याच्याजवळील रक्कम अाणि माेबाईल लांबवला. ...

आयुक्तालयात दोन परिमंडळ - आर. के. पद्मनाभन - Marathi News | R. K. Padmanabhan News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तालयात दोन परिमंडळ - आर. के. पद्मनाभन

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचे १५ आॅगस्टला उद्घाटन होणार असून, पोलीस आयुक्त आऱ के़ पद्मनाभन यांनी कामकाजाचे नियोजन केले आहे. ...

राज ठाकरेंसमोर महापौर नतमस्तक, भाजपात गोंधळ - Marathi News |  Raj Thackeray News | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राज ठाकरेंसमोर महापौर नतमस्तक, भाजपात गोंधळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपाचे महापौर राहुल जाधव यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतला. ...