लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद - Marathi News | A composite response to the closed industrial industry called by the Congress party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला उद्योगनगरीत संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढ, महागाई वाढीच्या मुद्द्यावर भाजपा सरकारविरोधात शहर काँग्रेस पक्षाने सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. ...

हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू  - Marathi News | The death of a women in a burning car accident in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी येथे कारला लागलेल्या आगीत होरपळून महिलेचा मृत्यू 

महिलेला रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी खाजगी रूग्णालयात घेऊन जात असताना ही दुर्देवी घटना घडली. ...

गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर - Marathi News | Sajli market for the Ganaraya, the emphasis on the environment through the thermoclocking | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गणरायासाठी सजली बाजारपेठ, थर्माकोलबंदीमुळे पर्यावरणपूरकवर मंडळांचा भर

लाडक्या गणरायाचे अर्थात बाप्पाचे आगमन चार दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरीतील बाजारपेठ सजली ...

वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण - Marathi News | two person were beaten for not giving ganeshuthchav donation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण

गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. ...

कोंबडीला चक्क चार पाय, उत्सुकतेपोटी नागरिकांची उसळली गर्दी - Marathi News | Four feet of chicken, four feet of anxiety | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कोंबडीला चक्क चार पाय, उत्सुकतेपोटी नागरिकांची उसळली गर्दी

आपल्या मालकाला प्रेमाने अण्णा आणि भाऊ अशी हाक मारणारा कोंबडा सांगली जिल्ह्यात आहे. ...

अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच - Marathi News | The abducted girls are still unconscious | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपहरण झालेल्या मुली अद्याप बेपत्ताच

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ होत असून, अपहरण झालेल्या अनेक अल्पवयीन मुली अद्यापही बेपत्ताच आहेत. ...

बहिणाबाई उद्यान टाकणार कात - Marathi News | Kane will leave the outskirts garden | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बहिणाबाई उद्यान टाकणार कात

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय सूचनेनुसार बदल करण्यात येत असून, राष्ट्रीय मानकाप्रमाणे सरपटणारे, जलचर आणि उभयचर प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी कक्ष उभारणे, प्रेक्षक गॅलरी तयार करणे आदी कामे सुरू आहेत. ...

धावत्या मालगाडी खाली सापडून एकाचा मृत्यू - Marathi News | One death at Kamshet near railway line | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धावत्या मालगाडी खाली सापडून एकाचा मृत्यू

तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि. ७ ) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी कामशेत शहर हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न. १४४/३८ जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेल्वम ए अमावती यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ...

आयटी पार्क हिंजवडीत बेधडक अतिक्रमण कारवाई - Marathi News | Action against encroachment at Hinjewadi IT Park | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयटी पार्क हिंजवडीत बेधडक अतिक्रमण कारवाई

शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून  हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ...