लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित - Marathi News | Laxman Jagtap was absent for meeting of bjp shiv sena alliance | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या मनोमिलनाला लक्ष्मण जगताप अनुपस्थित

शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यातील मनभेद जाहीर आहेत. युतीच्या आज झालेल्या बैठकीला लक्ष्मण जगताप यांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. ...

कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी - Marathi News | Again fire in Kudalwadi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कुदळवाडी परिसरात पुन्हा अग्नितांडव :फर्निचर दुकानासह हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी

कुदळवाडी परिसरात पुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये जिवितहानी झाली नसली तरीही, लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजू शकले नसल्याचे अग्निशामक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ...

शाळांच्या पर्यावरण सहलीवर पिंपरी महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च - Marathi News | Pimpri Municipal Corporation's billions expenditure on schools' environment trip | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळांच्या पर्यावरण सहलीवर पिंपरी महापालिकेचा कोट्यवधींचा खर्च

महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन केले जाणार आहे. ...

रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी  - Marathi News | Violence in two groups in Rupinagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी 

तळवडेतील रुपीनगर येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पार्थ पवार लंबी रेस का घोडा - नितेश राणे - Marathi News | Congress MLA Nitesh Rane statement on Parth Pawar first political speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवार लंबी रेस का घोडा - नितेश राणे

मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली उडताना पाहायला मिळतेय, पार्थ पवारवर टीका करणाऱ्या नेटीझन्सचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.  ...

कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी जुंपल्याने कारभार थंडावणार, विकासकामे ठप्प - Marathi News | employees will be work for the election, they will stop the development works | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी जुंपल्याने कारभार थंडावणार, विकासकामे ठप्प

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील साडेसात हजारपैकी चार हजार आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) ५५ टक्के कर्मचारी लोकसभा निवडणुकीसाठी जुंपले आहेत. ...

स्वत:च्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी केली सव्वालाखाची चोरी - Marathi News | Thief Theft 1.25 lakh for operation on heart | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:च्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी केली सव्वालाखाची चोरी

स्वत:च्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एकाने दुचाकीची डिक्की फोडून एक लाख २२ हजार रुपयांची चोरी केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ...

आचारसंहिता लागू होताच पीएमपी प्रशासनाची कारवाई - Marathi News |  PMP administration action as soon as the code of conduct is implemented | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आचारसंहिता लागू होताच पीएमपी प्रशासनाची कारवाई

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) काही बस आणि थांब्यांवर राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जाहिराती झळकत होत्या. ...

शेतात ट्रॅक्टर घातल्याचा वाद, परस्पर विरुद्ध तक्रार दाखल - Marathi News | Complaint against the field of tractor insertion, complaint against each other | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतात ट्रॅक्टर घातल्याचा वाद, परस्पर विरुद्ध तक्रार दाखल

कोथुर्णे गावामध्ये शेतात ट्रॅक्टर का घातला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या दोन गटातील वादावादीतून कामशेत पोलीस ठाण्यात परस्परविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...