लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून - Marathi News | murder of person in hinjawadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :किरकाेळ कारणावरुन कामगाराचा गळा दाबून खून

किरकोळ भांडणानंतर एका कामगाराचा गळा दाबून खून केल्याची घटना हिंजवडी येथील म्हाळूंगे चौकाजवळील पुराणिक कॅम्प येथे गुरुवारी रात्री घडली. ...

लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके - Marathi News | boy harressed his girlfriend as she ask for marriage | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके

प्रेयसीनी लग्न कधी करायचे असे विचारल्याने प्रियकराने लायटरने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...

विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला - Marathi News | 150 kg of ganja being caught by police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला

विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून दोघांना अटक केली आहे.  ...

मुळशी धरणात पाेहण्यासाठी उतरलेले विद्यार्थी बुडाले - Marathi News | student come for a picnic, drawn in mulshi dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुळशी धरणात पाेहण्यासाठी उतरलेले विद्यार्थी बुडाले

मुळशी धरण परिसरात सहलीसाठी आलेले भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. ...

सतरा वर्षीय तरुणाची आत्महत्या ; कारण अस्पष्ट - Marathi News | Seventeen year old youth commits suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सतरा वर्षीय तरुणाची आत्महत्या ; कारण अस्पष्ट

सतरा वर्षीय तरुणाने घरातील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. ...

मतदानासाठी त्या बहारीनवरुन आल्या परंतु 'या' कारणाने करता आले नाही मतदान - Marathi News | she came from Bahrain to vote but could not cast her vote | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदानासाठी त्या बहारीनवरुन आल्या परंतु 'या' कारणाने करता आले नाही मतदान

बहारीन येथूून आलेल्या रसिका जाेशी यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने त्यांना मतदान न करताच मतदान केंद्रातून परतावे लागले. ...

बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध  - Marathi News | Bopkhel voters black rags and protest | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बोपखेलमधील मतदारांनी काळ्या फिती लावून नोंदवला निषेध 

बोपखेल येथील माणिकपार्क रेसिडेन्स को ऑपरेटिव्ह सोसायटीतील रहिवाशांनी काळ्या फिती लावून मतदान केले. ...

Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय - Marathi News | Lok Sabha Election 2019 auto rickshaw for handicapped voters in shirur | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lok Sabha Election 2019 : दिव्यांग मतदारांसाठी मोफत रिक्षाची सोय

शिरूर मतदारसंघातील काही केंद्रावर  दिव्यांग मतदारांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनाकडून ऑटो रिक्षांची सोय करण्यात आली आहे. या रिक्षांमुळे दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मदत होत आहे. ...

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाकड पोलिसांचा ‘रुट मार्च’ - Marathi News | Wakad police's 'Root March' on the backdrop of elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर वाकड पोलिसांचा ‘रुट मार्च’

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत असून हे मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावे याकरीता शहरातील पोलीसदल सक्षम आणि सतर्क आहे, हा संदेश देण्यासाठी वाकड पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. ...