अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी... विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, ''अपेक्षाच केली नव्हती...'', ट्रम्प यांचा खळबळजनक दावा इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय? एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला... याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले नाशिक - नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
Pimpri Chinchwad (Marathi News) सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर विवाहितेने पेटवून घेत आत्महत्या केली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीही भाजला. ही घटना चिंचवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...
पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागण्यात आली आहे. ...
चाकण - तळेगाव रस्त्यावर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात टेम्पोतील आठ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला... ...
एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...
ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून याठिकाणी अपघात झाले... ...
मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीतील मतमोजणी बालेवाडी येथे होणार आहे. ...
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अधिष्ठाता पदाची नेमणूक करणे आवश्यक होते. ...
दापोडीमधील एका घरामध्ये आरोपी तीन महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असत. ...