लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु - Marathi News | Baramati tour of BJP state president is finally confirmed Preparations for the Lok Sabha elections have started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर भाजप प्रदेशाध्यक्षांचा बारामती दौरा निश्चित; लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु

प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासुन बावनकुळे यांचा जिल्ह्यात पहिला दौरा थेट पवारांच्या कर्मभुमीत बारामतीत आयोजित करण्यात आला आहे ...

पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही - Marathi News | Decision to ban couples from entering Pune park reversed But CCTV to prevent obscene behavior | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उद्यानात Couples ला प्रवेश बंदीचा निर्णय मागे; अश्लील वर्तन रोखण्यासाठी सीसीटीव्ही

पक्षीनिरिक्षण केंद्राच्या प्रवेशव्दारावर महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कपल्स नॉट अलाऊडचा फलक लावण्यात आला होता ...

'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | I will commit suicide by jumping Crippled youth climbs mobile tower Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी उडी मारून आत्महत्या करेल...' अपंग तरूण चढला मोबाईल टॉवरवर; खेड तालुक्यातील घटना

खेड तालुक्यातील वाकी बुद्रुकला राहत्या घराची नोंद ग्रामपंचायत करित नसल्याने अंपग तरुण मोबाईल टॉवरवर चढला ...

यंदा राज्यात ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरलाच सुरू करणार - Marathi News | This year sugarcane crushing season will start on October 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा राज्यात ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरलाच सुरू करणार

सहकारमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी साखर आयुक्तालयाचा आढावा घेतला ...

पुण्यातील गणेश मंडळांनी विसर्जन रथाची उंची १६ फूट ठेवावी; पोलिसांचे आवाहन - Marathi News | Ganesha mandals in Pune should keep Visarjan Ratha 16 feet high Appeal to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गणेश मंडळांनी विसर्जन रथाची उंची १६ फूट ठेवावी; पोलिसांचे आवाहन

मेट्रो ओव्हर ब्रीजमुळे देखाव्यांच्या उंचीला मर्यादा ...

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुककोंडी मुक्तीला उजाडणार 'जानेवारी २०२५' - Marathi News | The traffic jam at Pune University Chowk will be relieved by 'January 2025' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुककोंडी मुक्तीला उजाडणार 'जानेवारी २०२५'

विद्यापीठ रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूलासाठी २७७ कोटी रूपये खर्च येणार असून, टाटा प्रोजेक्ट कपंनीकडून तो उभारण्यात येत आहे ...

मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात - Marathi News | Obstacles of restrictions removed in Pune Seven and a half thousand policemen have been deployed for Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! निर्बंधांचे विघ्न दूर; पुण्यात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलीस तैनात

पुणे शहरात तीन हजार ५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि चार लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार ...

ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Drumming teams in full swing Band Coma Starving time on traditional artists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ढोलताशा पथके जोमात; बँड कोमात! पारंपरिक कलाकारांवर उपासमारीची वेळ

परंपरागत बँड पथकांची जागा ढाेलताशा पथकांनी घेतल्याने पारंपरिक कलाकारांवर यंदाही उपासमारी ओढत असल्याचे कलाकार सांगत आहेत ...

...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा - Marathi News | so owls nest in graveyards People still have superstitions about owls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून घुबडांची घरे स्मशानभूमीत! लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा

स्मशानभूमीत गेल्यानंतर घुबड दिसले तर मृत्यू होतो किंवा अघटित घडते, असा आपल्याकडे समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही ...