लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपघातातील वाहन परत करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना अटक - Marathi News | Two arrested along with assistant police inspector for taking bribe to return accident vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातातील वाहन परत करण्यासाठी लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना अटक

मंचर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ...

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्याची साहित्य संपदा; पुणे पुस्तक महोत्सवात आसाराम बापूची पुस्तके - Marathi News | material property of a person serving a sentence in prison Books by Asaram Bapu at Pune Book Festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्याची साहित्य संपदा; पुणे पुस्तक महोत्सवात आसाराम बापूची पुस्तके

तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीच्या साहित्याचा स्टॉल राष्ट्रीय पुस्तक महोत्सवात असावा, याबद्दल काही ग्रंथप्रेमींनी खंत व्यक्त केली ...

विठ्ठल नगर वसाहतीत आग लागून वीस गाड्या जळून खाक; आगीच्या कारणाचा पोलीस घेतायेत शोध - Marathi News | Twenty cars were gutted by fire in Vitthal Nagar Colony Police are investigating the cause of the fire | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विठ्ठल नगर वसाहतीत आग लागून वीस गाड्या जळून खाक; आगीच्या कारणाचा पोलीस घेतायेत शोध

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ४ होजच्या ३ लाईन टाकून आगीवर नियंत्रण मिळवले ...

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBA पेपरफुटीबद्दल गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed regarding Savitribai Phule Pune University's MBA paper leak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MBA पेपरफुटीबद्दल गुन्हा दाखल

याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.... ...

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार - Marathi News | Will definitely go if invited to inaugurate Ram temple: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले तर नक्की जाणार : अजित पवार

पुणे : ‘ राम मंदिर उद्घाटनाचे मला अजूनपर्यंत आमंत्रण आलेले नाही, निमंत्रण आले तर जाण्याचा जरूर विचार करणार आहे,’ ... ...

कमाल तापमानात वाढ, दुपारी उष्णतेचा अनुभव; कसे असेल पुढील आठवड्यातील हवामान? - Marathi News | Increase in maximum temperature, experience heat in the afternoon; What will the weather be like next week? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमाल तापमानात वाढ, दुपारी उष्णतेचा अनुभव; कसे असेल पुढील आठवड्यातील हवामान?

येत्या काही दिवसांत किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.. ...

Pune Crime: शस्त्राद्वारे दहशत माजवणाऱ्या टोळीला ‘मोक्का’चा बुक्का! पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | mcoca to a gang that terrorizes with weapons Action of Pune Police pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्राद्वारे दहशत माजवणाऱ्या टोळीला ‘मोक्का’चा बुक्का! पुणे पोलिसांची कारवाई

याप्रकरणी टाेळीप्रमुखासह सहा साथीदारांवर पाेलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले.... ...

सलग सुट्यांमुळे ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक कोंडी; खालापूर टोल नाका, खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा - Marathi News | Traffic congestion on Expressway due to consecutive holidays; Queues of vehicles at Khalapur Toll Gate, Khandala Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्यांमुळे ‘एक्स्प्रेस वे’वर वाहतूक कोंडी; खालापूर टोल नाका, खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा

खंडाळा घाटाचा परिसर चढणीचा असल्याने अनेक वाहने गरम होऊन बंद पडत असल्याने या कोंडीत भर पडत होती.... ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी - Marathi News | Koregaon Bhima violence case: Commission hearing from January 8 to 12 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण: ८ ते १२ जानेवारीदरम्यान आयोगाची सुनावणी

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीश जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे... ...