लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद - Marathi News | A crack fell in the road at Kadwe Khindi Welhe Panshet road closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कादवे खिंडीवरिल रस्त्यात दरड कोसळली; वेल्हे पानशेत रस्ता बंद

पुण्यापासून जवळ अंतर असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते, दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला असून नागरिकांची गैरसोय होत आहे ...

Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित - Marathi News | ajit pawar desire to become Chief Minister but Mathematics presented by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rohit Pawar: अजितदादांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पण...! रोहित पवारांनी मांडलं गणित

महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा घेऊन पुढे जाण्यापेक्षा आता लोकांच्या हितासाठी लढतील ...

Pune: बनावट तिकिटावर विमान प्रवासाचा प्रयत्न! ट्रॅव्हल एजंटसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Attempted flight on fake ticket A case has been registered against both the travel agents in pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बनावट तिकिटावर विमान प्रवासाचा प्रयत्न! ट्रॅव्हल एजंटसह दोघांवर गुन्हा दाखल

एअरलाईनची फसवणूक करून विमानतळावर अतिसंवेदनशील परिसरात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल ...

हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष - Marathi News | Pay installments, otherwise the business will not be allowed; Tired of suffering, the woman drank poison | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष

आम्हा दोघींना हप्‍त्‍याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही ...

Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील - Marathi News | Everything has become dear to them to save the beloved chair Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: सत्ता जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते - जयंत पाटील

लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे ...

Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला - Marathi News | 'Relationships are not joined by fifteen hundred rupees; They are connected by the mind', Supriya Sule's advice to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Supriya Sule: 'नाती पंधराशे रुपयांनी जोडली जात नाहीत; मनाने जोडली जातात', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी आपल्याला सरकार बदलायचे आहे ...

Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास - Marathi News | Mahavikas Aghadi government will come in Maharashtra on the strength of Marathi people; Jayant Patel's faith | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: मराठी माणसांच्या जोरावर महाराष्ट्रात 'मविआ' चे सरकार येणार; जयंत पाटलांचा विश्वास

शरद पवारांच्या पाठीत खंजीर खूपसणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दिसून आली ...

जॉबचे स्वरूप बदलतंय; आपल्या शिक्षण पद्धतीतही बदल करावा - डॉ. रघुनाथ माशेलकर - Marathi News | The nature of jobs is changing We should also change our education system Dr Raghunath Mashelkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जॉबचे स्वरूप बदलतंय; आपल्या शिक्षण पद्धतीतही बदल करावा - डॉ. रघुनाथ माशेलकर

आपल्या समाजात आज शिक्षकांना प्रतिष्ठा दिली जात नाही, हे धोक्याचे लक्षण आहे ...

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात - Marathi News | How much are the medals worth in this year paris olympics 2024 in lakhs in Indian currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Paris Olympics 2024: ऑलिम्पिकमधील यंदाच्या पदकांची किंमत किती? भारतीय चलनात लाखांच्या घरात

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 16 खेळांमध्ये भाग घेऊन भारतीय खेळाडूंनी पॅरिसमधील 4 खेळांमध्ये पदक जिंकले ...