लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ - Marathi News | Devendra Fadnavis has worked diligently; I will be happy if he becomes Chief Minister - Chhagan Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल: छगन भुजबळ

ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा आहे ...

खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना - Marathi News | A young man lost his life due to a bad road An hour and a half for 15 km parents angry, incident in Rajgad taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खराब रस्त्यामुळे तरुणाने गमावला जीव; १५ किमीसाठी दीड तास, पालक संतप्त, राजगड तालुक्यातील घटना

तरुणाला अस्थमाचा त्रास होता, अचानक श्वसनाचा त्रास सुरू होऊ लागल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला, मात्र खराब रस्त्याने सावकाश जावे लागत होते ...

‘डिझाइन आणा अन् मोफत फ्लेक्स घेऊन जा’, बारामतीत अजितदादांच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा - Marathi News | Bring Design and Take Free Flex Baramati Celebrates Ajit pawar Victory in a Unique Way | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिझाइन आणा अन् मोफत फ्लेक्स घेऊन जा’, बारामतीत अजितदादांच्या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा

बारामतीत या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला असून २८० फ्लेक्सची प्रिंटिंग झाली असल्याचे व्यावसायिकाने सांगितले ...

रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप - Marathi News | If you don't get grain on the ration how can the hearth burn Citizens anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेशनवर धान्य मिळेना, चूल पेटणार तरी कशी? नागरिकांचा संताप

धान्यवाटप करण्यासाठी दहा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आता रेशन दुकानदार संघटनेने केली आहे ...

मंत्रिपदाच्या शर्यतीत १३ आमदार, काेणा-काेणाच्या गळ्यात पडणार माळ? फिक्स ३, तर २ नवीन - Marathi News | 13 MLAs in the race for ministerial post, who will have the burden? 3 fixes, 2 new ones | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिपदाच्या शर्यतीत १३ आमदार, काेणा-काेणाच्या गळ्यात पडणार माळ? फिक्स ३, तर २ नवीन

अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांची मंत्रिपदे फिक्स समजली जात असून नवीन २ भाजपकडूनच दिली जात असल्याचे दिसते आहे ...

मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | mula mutha flood due to encroachment neglect of the administration towards the narrowing riverbed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुठेचा पूर अतिक्रमणामुळेच! अरुंद होणाऱ्या नदीपात्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

खडकवासला धरणातून केवळ ३५ हजार क्युसेक पाणी सोडल्याने पुण्यातील नदीकाठच्या भागांमध्ये अनेक सोसायट्या, घरे, दुकानांमध्ये पाणी शिरले होते ...

निर्दयीपणाचा कळस! जाणीवपूर्वक मर्सिडिझ बेन्झ अंगावर घालून कुत्र्याचा बळी, स्वारगेट परिसरातील घटना - Marathi News | A dog was deliberately killed by a Mercedes Benz an incident in Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस! जाणीवपूर्वक मर्सिडिझ बेन्झ अंगावर घालून कुत्र्याचा बळी, स्वारगेट परिसरातील घटना

कारचालकाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, नागरिकांची मागणी ...

Helmet Compulsory: पुणेकरांनाे, दुचाकीवरून बाहेर पडताय; दाेघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक - Marathi News | Pune people getting out on bikes Both must wear helmets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Helmet Compulsory: पुणेकरांनाे, दुचाकीवरून बाहेर पडताय; दाेघांनीही हेल्मेट घालणे बंधनकारक

पुणे शहरात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत २७१ अपघात झाले असून यामध्ये २७८ जणांचा मृत्यू झाला ...

अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक, गुरूवारी संजीवन समाधी सोहळा - Marathi News | Glorious Rathotsava procession of Shri in Alankapuri, Sanjivan Samadhi ceremony on Thursday | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अलंकापुरीत ‘श्रीं’ची वैभवी रथोत्सव मिरवणूक, गुरूवारी संजीवन समाधी सोहळा

माऊलींच्या संजीवन समाधी  सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे. ...