लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National Photos

जस्टिन ट्रुडोंनी विमानातून कोकेन आणलेले? स्निफर डॉग्‍सना सुगावा लागलेला, माजी राजदुताचा दावा - Marathi News | Did Justin Trudeau bring cocaine from the plane? Sniffer dogs had clues, ex-ambassador claims after Khalistani's shootout clash between india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जस्टिन ट्रुडोंनी विमानातून कोकेन आणलेले? स्निफर डॉग्‍सना सुगावा लागलेला, माजी राजदुताचा दावा

G20 या अशा हाय-प्रोफाइल कार्यक्रमाच्या वेळी ट्रूडो हे चांगल्या स्थितीत नव्हते, अशी चर्चा सुरू झाली होती. ...

खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ - Marathi News | This scheme is beneficial for private employees; Know the detailed benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खासगी नोकरदारांना ही योजना फलदायी; जाणून घ्या सविस्तर लाभ

नोकरदार वर्गासाठी व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंड (व्हीपीएफ) सर्वोत्तम पर्याय आहे. यात पीपीएफ, एनएससी आणि सेव्हिंग बाँड्स यांसारख्या निश्चित परतावा देणाऱ्या अल्प बचत योजनांपेक्षा अधिक परतावा मिळतो. ...

"कोरोनापेक्षा 20 पटीने मोठा आजार, 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; WHO चा अलर्ट - Marathi News | rest of world disease 20 times bigger than covid pandemic has hit whos alert 5 crore people may die | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनापेक्षा 20 पटीने मोठा आजार, 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; WHO चा अलर्ट

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जगभरात एका मोठ्या आजाराचा इशारा जारी केला असून, या नवीन आजाराचं नाव एक्स असं असून यामुळे 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ...

चंद्रयान ३ चे विक्रम आणि पज्ञान रोव्हर अ‍ॅक्टिव्ह झाले नाही तर काय होईल? - Marathi News | What will happen if Chandrayaan 3's Vikram and Pagyan rover don't become active? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान ३ चे विक्रम आणि पज्ञान रोव्हर अ‍ॅक्टिव्ह झाले नाही तर काय होईल?

चंद्रावरील रात्र संपल्यानंतर, इस्रो विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण अद्याप यामध्ये यश आलेले नाही. ...

अजमेर, पुरी व तिरुपतीला जाण्यासाठी आता वेळ कमी लागणार, 'या' वंदे भारत गाड्या सुरू - Marathi News | It will take less time to go to Ajmer, Puri and Tirupati now, Vande Bharat trains are starting | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजमेर, पुरी व तिरुपतीला जाण्यासाठी आता वेळ कमी लागणार, 'या' वंदे भारत गाड्या सुरू

ही सेमी हायस्पीड ट्रेन इतर ट्रेनच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. ...

IIT मधून शिक्षण, वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी; IAS होण्यासाठी 'या' गोष्टींचा केला त्याग - Marathi News | neha byadwal ias success story iitian who cracked upsc exam | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT मधून शिक्षण, वयाच्या 24 व्या वर्षी झाली अधिकारी; IAS होण्यासाठी 'या' गोष्टींचा केला त्याग

जयपूरच्या नेहा ब्याडवालची सरकारी अधिकारी बनण्याची गोष्ट खूपच रंजक आहे. ...

वाराणसी क्रिकेट स्टेडियममध्ये महादेवाची झलक, डमरू-त्रिशूल आणि बेलपत्राची डिझाईन! - Marathi News | varanasis international cricket stadium pm modi kashi visit | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसी क्रिकेट स्टेडियममध्ये महादेवाची झलक, डमरू-त्रिशूल आणि बेलपत्राची डिझाईन!

Varanasi International Cricket Stadium : या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे काही संगणकीकृत फोटो नरेंद्र मोदींनी फेसबुकवर शेअर केले आहेत. ...