ज्योत्स्ना दर्डा यांना वाहण्यात आली संगीतमय श्रद्धांजली

By admin | Published: March 23, 2017 12:13 PM2017-03-23T12:13:27+5:302017-03-23T12:24:19+5:30

सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष आणि संगीताच्या निस्सीम साधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या चौथ्या स्मृतिदिनी गुरुवारी दर्डा उद्यानस्थित ‘शक्तीस्थळ’ येथे संगीतमय श्रद्धांजली सभा पार पडली.