आत्महत्येच्या १ वर्षानंतर आईला सापडली मुलाची सुसाइड नोट, धक्कादायक कारणाचा खुलासा....
Published: January 14, 2021 03:07 PM | Updated: January 14, 2021 03:31 PM
सुसाइड नोटमध्ये त्याने ते कारण सांगितलं ज्यामुळे त्याने इतकं मोठं पाउल उचललं. घटना एप्रिल २०२० मधील आहे.