लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा - Marathi News | Coronavirus Sunlight Destroys Coronavirus Quickly, Say US Scientists SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनापासून सूर्यकिरणे तारणार, व्हायरस क्षणात नष्ट होतो; अमेरिकन शास्त्रज्ञांचा मोठा दावा

Coronavirus : काही दिवसांपूर्वी उन्हाळा वाढला तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असं शास्त्रज्ञांनी अधोरेखित केलं होतं. त्यानंतर आता कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात लगेच नष्ट होतो असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. ...

Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus patients test corona positive after two moths of recovering in china SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण

Coronavirus : कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली असताना पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला असल्याची माहिती मिळत आहे. उपचारानंतर बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. ...

मनुष्यांना कोरोनाने केलंय हैराण तर समुद्राखाली 'या' आजाराने पसरलीय 'महामारी' - Marathi News | Pandemic in sea researcher studying a fast moving deadly coral reef disease api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मनुष्यांना कोरोनाने केलंय हैराण तर समुद्राखाली 'या' आजाराने पसरलीय 'महामारी'

अमेरिकेतील व्हर्जिन आयलंडच्या सेंट थॉमस किनाऱ्यावरील पाण्याखाली असलेल्या कोरल रीफ SCTLD आजाराने सर्वात जास्त प्रभावित आहे. हा आजार वेगाने पसरत आहे. ...

काका मला वाचवा! सौदीची राजकुमारी तुरुंगात खितपत; क्राऊन प्रिन्ससोबत वाद - Marathi News | save me Uncle! Saudi princess basma in prison; Dispute with Crown Prince hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काका मला वाचवा! सौदीची राजकुमारी तुरुंगात खितपत; क्राऊन प्रिन्ससोबत वाद

राजकुमारीचे नाव बस्मा बिंते सऊद आहे. तिने किंग सलमान बिन अब्दुल आजीज आणि क्राऊन प्रिन्स मुहम्मद बिन सलमान यांच्याकडे सुटकेची विनंती केली आहे. ...

Coronavirus : 'कदाचित कोरोना व्हायरस वॅक्सीनची गरजच पडणार नाही, आपोआपच दूर होईल संकट' - Marathi News | Coronavirus : COVID 19 vaccine may never be developed, warns expert - but it could burn out api | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : 'कदाचित कोरोना व्हायरस वॅक्सीनची गरजच पडणार नाही, आपोआपच दूर होईल संकट'

Coronavirus : इयान यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरसची वॅक्सीन तयार करणं वॅक्सीन डेव्हलपर्ससाठी एक मोठं आव्हान आहे. ...