लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

coronavirus: लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त - Marathi News | coronavirus: Japan defeated Corona without lockdown BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील बहुतांश देशात थैमान घातले आहे. काही देशात तर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना - Marathi News | coronavirus who goodwill ambassador peng liyuan wife china president vrd | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus : WHOने आपल्या वेबसाइटवर अँबेसेडर म्हणून पेंग लियुआन यांची ओळख करून दिली आहे. त्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या पत्नी आहेत, याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेनं कुठेच केलेला नाही. ...

coronavirus: चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात - Marathi News | coronavirus: Corona infiltration into the Amazon rainforest in Brazil BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

कोरोना विषाणूने आता संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आधुनिक मानवाची फारशी वर्दळ नसलेल्या जगातील अनेक दुर्गम भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. ...

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार - Marathi News | China will tremble! India's 18th dangerous 'flying bullet' will be operational hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

हवाईदलाच्या या १८ व्या स्क्वाड्रनची स्थापना १५ एप्रिल १९६५ मध्ये करण्यात आली होती. या स्क्वाड्रनचे ब्रीदवाक्य 'तीव्र और निर्भय' असे ठेवण्यात आले होते. ही स्क्वाड्रन १५ एप्रिल २०१६ पर्यंत मिग २७ ही विमाने वापरत होती. ...

Coronavirus : भारतासाठी चिंतेची बाब? कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार! - Marathi News | Coronavirus : Covid -19 is reportedly killing young people in developing countries like India api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : भारतासाठी चिंतेची बाब? कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार!

रिपोर्टनुसार, ब्राझीलमध्ये 50 वर्षापेक्षा कमी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 5 टक्के आहे जी इटली किंवा स्पेनमध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंच्या तुलनेत दहा पटीने अधिक आहे. ...

CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका - Marathi News | CoronaVirus Marathi News three reasons increase risk of death corona SSS | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : 'या' तीन कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान काही कारणांमुळे कोरोनाग्रस्तांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे. ...