लाइव न्यूज़
 • 09:17 AM

  कोलकातामध्ये महाजाटी सदन ऑडिटोरिअम जवळ बॉम्बफेक. निवडणूक आयोगाचे अधिकारी घटनास्थळी.

 • 08:56 AM

  मुंबईला कोव्हिशिल्डचा नवीन स्टॉक मिळाला. परंतू दुपारी १२ नंतरच फक्त सरकारी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु होणार.

 • 08:52 AM

  मुंबई महापालिकेला काल रात्री मिळाला कोविशील्ड लसींचा नवा साठा; आज दुपारी १२ नंतर महापालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांत, रुग्णालयांत लसीकरण सुरू होणार

 • 08:27 AM

  नाशिक मध्ये रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड

 • 08:22 AM

  उत्तर कोलकाताच्या काशीपूर-बेलगाचिया येथे भाजपा नेता आणि अभिनेता मिथून चक्रवर्ती यांनी मतदान केले.

 • 08:11 AM

  पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा अखेरचा टप्पा; बीरभूममध्ये तृणमूलचा 'बाहुबली' अनुब्रत मंडल नजरकैदेत

 • 07:34 AM

  कोरोनाशी लढण्यासाठी रशियाने दोन विमाने भरून ऑक्सिनज कॉन्सन्ट्रेटरसह वैद्यकीय साहित्य पाठविले.

 • 07:23 AM

  आजचे राशीभविष्य २९ एप्रिल २०२१; मीनला नशिबाची साथ नाही असे वाटेल

 • 06:34 AM

  पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांना देण्यात येणाऱ्या कोविशिल्ड लशीची प्रतिकुपी किंमत १०० रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे ही लस आता ३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

 • 02:24 AM

  मुंबई - ज्येष्ठ निर्माता, नाटककार आणि कलाकार संघाचे आधारस्तंभ असलेले शेखर ताम्हाणे यांनी बुधवारी रात्री ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोनामुळे ताम्हाणे यांचे निधन झाले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

 • 12:54 AM

  अकोल्यात परमवीर सिंह यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळते.

 • 11:29 PM

  IPL 2021, CSK Vs SRH T20 Match Highlight : चेन्नई सुपर किंग्सला आता रोखणं अवघड अन् SRHचं पुनरागमन कठीण!

 • 11:03 PM

  IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : चेन्नई सुपर किंग्सचा विजयी 'पंच'; सनरायझर्स हैदराबादची पुढील वाटचाल बिकट

 • 10:10 PM

  IPL 2021, CSK Vs SRH T20 Live : सुरेश रैनाचा Fair Play; Mr. IPLच्या प्रांजळ कबुलीनं जिंकली मनं, CSKलाही मोठा फायदा

 • 09:36 PM

  उच्च न्यायालयातील वकिलाच्या बंगल्यामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या 2 आरोपींना कांदिवली पोलिसांनी केली रंगेहाथ अटक 

All post in लाइव न्यूज़