लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली... - Marathi News | India vs Pak, Turkey Boycott Economy: Turkey is out of business! Pakistan's friend is also on the verge of bankruptcy; India has even driven a wedge... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टप्प्यात कार्यक्रम झाला! तुर्कस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; भारताने तर पाचरच ठोकली...

India vs Turkey : आधीच सलाईनवर असलेली तुर्कस्तानची अर्थव्यवस्था आता भीक मागण्याच्या उंबरठ्यावर आली आहे. ...

पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | PAN is not just 10 letters it is your financial horoscope understand the meaning of each letter otherwise there will be losses | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅन केवळ १० अक्षरं नाही तर तुमची आर्थिक कुंडली आहे; प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान

आपण आपल्याकडे अनेक प्रकारची कार्ड बाळगत असतो, पण यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड म्हणजे केवळ प्लॅस्टिकचा तुकडा नाही, तर ते तुमचं 'फायनान्शियल आयडेंटिटी कार्ड' आहे. यावरच्या प्रत्येक कॅरेक्टरला एक अर्थ असतो. ...

टाटा समूहाची 'आकाशात' नवी झेप! एअरबससोबत बनवणार हेलिकॉप्टर; 'या' राज्याला मिळणार लाभ - Marathi News | Make in India Tata Advanced Systems & Airbus to Build First Private Helicopter Unit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटा समूहाची 'आकाशात' नवी झेप! एअरबससोबत बनवणार हेलिकॉप्टर; 'या' राज्याला मिळणार लाभ

Tata Advanced Systems Limited : मिठापासून ते आलिशान गाड्या आणि आता विमान सेवेपर्यंत, टाटाने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आणि आता, टाटा पुन्हा एकदा एका नव्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात पाऊल टाकत आहे. ...

१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | from lpg to bank epfo credit card important rules related to money will change from June 1 2025 will have a direct impact on your pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ जूनपासून बदलणार पैशांशी निगडीत 'हे' महत्त्वाचे नियम, खिशावर थेट होणार परिणाम

New Rules from 1 June: दर महिन्याच्या एक तारखेप्रमाणे, या महिन्यातही १ जून २०२५ रोजी काही नवीन बदल होणार आहेत. १ जून रोजी होणाऱ्या या बदलांचा थेट परिणाम सामान्य व्यक्तींच्या खिशावर आणि त्यांना मिळणाऱ्या सेवांवर होईल. ...

अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की - Marathi News | Many people don t know about this trick to earn money from home post office scheme with the help of his wife earn guaranteed income of rs 111000 per year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अनेकांना माहीत नाही घरबसल्या कमाईचा हा जुगाड, पत्नीच्या मदतीनं वर्षाला ₹१,११,००० इन्कम पक्की

Investment Tips: जर तुमच्याकडे एकरकमी पैसे असतील, पण नियमित उत्पन्नाचे स्त्रोत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिसची एक उत्तम योजना आहे जी आपली चिंता दूर करू शकते. ही योजना तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय दरमहा पक्कं उत्पन्न देईल. ...

मुकेश अंबानी यांनाही अपयशाचा सामना करावा लागला; त्यांचे 'हे' व्यवसाय झाले कायमचे बंद... - Marathi News | Mukesh Ambani: Mukesh Ambani also faced failure; his 'this' business was closed permanently | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांनाही अपयशाचा सामना करावा लागला; त्यांचे 'हे' व्यवसाय झाले कायमचे बंद...

Mukesh Amabni: असे कोणतेही क्षेत्र नाही, ज्यात अंबानींचा प्रभाव नाही. पण असे काही व्यवसाय आहेत, ज्यात मुकेश अंबानी यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. ...

सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे - Marathi News | Want to take advantage of the gold boom? Buy coins instead of jewelry; 'These' are 8 big benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे

Gold Coin : तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दागिन्यांऐवजी सोन्याचे नाणे (Gold Coin) खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरू शकते. सोन्याची नाणी खरेदी करण्याचे काय फायदे आहेत. ...

Worlds Richest People : धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा? - Marathi News | world wealth report one percent of people of this country have most wealth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक आकडेवारी! जगातली निम्मी संपत्ती फक्त १% लोकांकडे, भारताचा नंबर कितवा?

world wealth report : वर्ल्ड वेल्थ रिपोर्टनुसार, भारतातील १ टक्के लोकांकडे देशाच्या ४१% संपत्ती आहे आणि भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ...