लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल - Marathi News | Even if you missed the train your ticket is not useless You probably know this railway rule | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल

काही वेळा तिकीट असूनही ट्रेन चुकते, तेव्हा लोकांना वाटते की, आता त्यांचे तिकीट वेस्ट गेले अथवा निरुपयोगी झाले. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही... ...

UPI फ्री आहे, मग Google Pay अन् PhonePe ने ₹५,००० कोटी कुठून कमवले? जाणून घ्या... - Marathi News | UPI is free, so where did Google Pay and PhonePe earn ₹5,000 crore? Find out... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI फ्री आहे, मग Google Pay अन् PhonePe ने ₹५,००० कोटी कुठून कमवले? जाणून घ्या...

Google Pay आणि PhonePe सारखे अॅप्स ग्राहकांकडून शुल्क आकारत नाहीत, तरीही कोट्यवधी रुपये कमवतात. ...

फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर? - Marathi News | Own a Home in France for Just ₹90 Ambert Offers 1 Euro Houses to Revitalize Town | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?

1 Euro House : परदेशात शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणी स्थायिक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खास संधी आहे! मध्य फ्रान्समधील अम्बर्ट नावाचं सुंदर शहर लोकांना चक्क फक्त १ युरोमध्ये (जवळपास ९० रुपये) घरं देत आहे. ...

LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार - Marathi News | Pay premium for only 4 years in LIC s jeevan shiromani scheme Guaranteed sum assured of Rs 1 crore get more benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार

एलआयसीमध्ये अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. अशा अनेक स्कीम्स आहेत ज्यामध्ये ग्राहकांना उत्तमोत्तम बेनिफिट्स दिले जातात. पाहूया कोणती आहे ही स्कीम ...

रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं? - Marathi News | China Boosts Rare Earth Magnet Exports Amidst Global Supply Shortage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?

Rare Earth Magnets : रेअर अर्थ मेटल्सबाबत सर्वात मोठी बातमी चीनमधून आली आहे. चीनच्या एका निर्णयाने जगभरातील कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. ...

ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’ - Marathi News | No side business no stock market tips You can retire with rs 4 7 crore at the age of 45 what is the secret plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’

आजकाल, अनेकांना आपण लवकर निवृत्त व्हावं असं वाटत असतं. परंतु यासाठी जास्त उत्पन्न, मोठा व्यवसाय किंवा वेगानं वाढणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणं आवश्यक मानलं जातं. पण असं नाहीये. ...

पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय... - Marathi News | Two malls next to each other in Pune, both with Mukesh Ambani's Reliance Trends; What exactly is the planning behind this... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

Reliance, Brands Business Idea: ही दुकाने चालतात की नाही, त्यांचा खर्च निघतो की नाही हे त्यांनाच माहिती. परंतू, यात काही ब्रँड फसतातही. ...

416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत! - Marathi News | stock Market mishka exim company profit increased by 416 Percent now people are rushing to buy shares The price is less than rs 40 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!

जून २०२५ पर्यंत, या व्यवसायात प्रमोटर्सचा वाटा ५८.७७ प्रतिशत होता. याशिवाय, सार्वजनिक शेअरधारकांकडे 41.22 टक्के एवढा वाटा आहे. ...