बँकांचे हजारो कोटी बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती विजय मल्ल्या याला सुप्रीम कोर्टानं काल शिक्षा सुनावली. ४ महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसंच ४ आठवड्यात व्याजासह ४० मिलियन डॉलर परत करण्याचेही आदेश दिले आहेत. ...
Shaktikanta Das on Inflation संपूर्ण जगात महागाई दरात वाढ होत आहे. त्याच वेळी, जागतिक व्यापारात घट झाली आहे. यामुळे ज्या गोष्टी नियंत्रणाबाहेर आहेत, अशा गोष्टींवर महागाईचा प्रभाव दिसू शकतो. ...