लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

UPI Lite वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठी बातमी; आता 'या' खास फीचरचा घेता येणार फायदा - Marathi News | good news for users using upi lite now you will be able to take advantage of this special feature | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI Lite वापरणाऱ्या युजर्ससाठी मोठी बातमी; आता 'या' खास फीचरचा घेता येणार फायदा

UPI Lite : तुम्हाला लहान दैनंदिन खर्चासाठी सुरक्षित डिजिटल पेमेंट हवे असल्यास, UPI Lite हा एक उत्तम पर्याय आहे. याने सायबर गुन्हेगारीचा धोकाही कमी होतो. ...

कोण आहेत अभिषेक अग्रवाल ज्यांची कंपनी रोज देणार ₹१०००००० चं भाडं? ३३ व्या वर्षी गाठलं शिखर, नेटवर्थ किती? - Marathi News | who is abhishek agarwal purple style labs founder 118 year old building place on rent 3 crores month know his net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत अभिषेक अग्रवाल ज्यांची कंपनी रोज देणार ₹१०००००० चं भाडं? ३३ व्या वर्षी गाठलं शिखर, नेटवर्थ किती?

दक्षिण मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथील इस्माईल बिल्डिंग सध्या चर्चेत आहे. सुमारे ११८ वर्षे जुन्या या ऐतिहासिक इमारतीतील एक स्टोअर अॅपलपेक्षाही अधिक भाडं देणार आहे.पाहा कोणतं आहे हे स्टोअर ...

जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रसिद्ध; टॉपला कोण? भारताचा नंबर कितवा? - Marathi News | top 10 richest countries in the world 2025 know where is india in list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रसिद्ध; टॉपला कोण? भारताचा नंबर कितवा?

Top 10 Richest Countries In The World: जागतिक बँकेने जगातील १० श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारताचा नंबर कितवा आहे? ...

New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी - Marathi News | Relief for New India Co Operative Bank customers RBI allows withdrawal of 25000 rs amount safe upto 5 lakhs insurance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :New India Co-Operative Bank च्या ग्राहकांना दिलासा, RBI नं दिली ‘इतकी’ रक्कम काढण्याची परवानगी

New India Co-Operative Bank News : काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यावसायिक कामकाजावर बंदी घातली होती. परंतु आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना दिलासा दिलाय. ...

कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का - Marathi News | maha kumbh mela blinkit is selling 100 ml sangam jal for rs 69 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का

maha kumbh mela : तुम्हाला जर कुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याची संधी हुकली असे वाटत असेल तर काळजी करू नका. कारण, गंगाजल आता १० मिनिटांत तुमच्या घरपोच मिळत आहे. ...

कोहली क्रिकेटच्या मैदानातच नाही तर बिझनेसमध्येही 'किंग'; तुम्हीही त्याचे ब्रँड वापरत असाल - Marathi News | virat kohli businesses and investment in startups to make big companies | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोहली क्रिकेटच्या मैदानातच नाही तर बिझनेसमध्येही 'किंग'; तुम्हीही त्याचे ब्रँड वापरत असाल

Virat Kohli Investment : विराट कोहलीने क्रिकेटमध्ये तर मोठे नाव कमावले आहेच, पण बिझनेसच्या जगातही त्याने अनेक मोठ्या इनिंग्स खेळल्या आहेत. ...

महिलांना गुंतवणूकीवर कुठे मिळेल फायदाच फायदा? Samman सेव्हिंग स्कीम की FD स्कीम, पाहा - Marathi News | Where can women get the most benefit from investment mahila Samman Savings Scheme or fixed deposit know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिलांना गुंतवणूकीवर कुठे मिळेल फायदाच फायदा? Samman सेव्हिंग स्कीम की FD स्कीम, पाहा

Investment Scheme For Women: सरकार सातत्यानं महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवत असतं. सरकारनं महिलांसाठी गुंतवणूकीच्या अनेक योजना राबवल्या आहेत. ...

"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Share Market indo thai securities stock gave heavy return 1 lakh turned into 1 cr 40 lakh in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :"छोटा पॅकेट बडा धमाका...!" या शेअरनं ५ वर्षांत १ लाखाचे केले १.४ कोटी, दिला १४८२५% परतावा; गुंतवणूकदार मालामाल

या स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२००.२० रुपये तर नीचांक २४१.५० रुपये एवढा आहे. ...