सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो. ...
दरवर्षी नवीन वर्षाकडून आपल्या काही अपेक्षा असतात, स्वप्नं असतात आणि ती पूर्ण व्हावीत यासाठी कष्ट घेण्याचे आपले संकल्प असतात. त्याला नशिबाची साथ मिळाली तर नवीन वर्षात स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो. ज्योतिष शास्त्रानुसार मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत हे वर ...
'दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गाणे आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. पूर्वी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच सातच्या आत घरात येण्याची शिस्त होती. परंतु आता सगळेच जण काहींना काही कारणाने, कामाने सायंकाळी ७ नंतर बाहेर पडतात, ...
घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. सकारात्मक लहरींनी घरातील वातावरण आनंदित राहते, परंतु घरा ...
नवीन वर्षात पदार्पण करून २ दिवस उलटले सुद्धा! तरी हातात ३६३ नवीन संधी हात जोडून उभ्या आहेत. गेलेल्या दिवसाचे दुःखं न बाळगता आगामी काळात जो कष्टाने यशाची मोहोर उमटवेल त्याची या वर्षात नक्कीच भरभराट होईल. अर्थात प्रयत्नांना नशिबाची साथ असेल तर दुधात सा ...
Planetary Positions 2022: सन २०२२ मध्ये एकाच महिन्यात नवग्रहातील चार अत्यंत महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार असून, याचा मोठा प्रभाव प्रत्येक राशीवर पडेल. जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स... ...
सद्यस्थितीत दर दहा घरांमागे एका घरात घटस्फोट झाल्याचे ऐकू येते. पूर्वी हे प्रमाण शंभरात एक होते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. निदान भारतात तरी कुटुंब व्यवस्थेचा पाया भक्कम होता. आजही आहे. ज्या ठिकाणी द्वेष, तिरस्कार, मारहाण, विवाहबाह्य संबंध य ...